उद्यापासून मुंबईत लोकल प्रवासाला येणार पुन्हा मर्यादा

मुंबई : राजधानी मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 2 एप्रिल पासून कडक निर्बंध लावले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. लोकलमधे केवळ अत्यावश्यक कर्मचा-यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. मॉल, थियेटर आणि धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहणार असून हॉटेलमधे पन्नास टक्के उपस्थिती राहणार आहे. दुकाने व बाजारपेठा एक दिवसाआड सुरु राहणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here