वसंत महालपुरे यांचे निधन

पाचोरा : सुधाकर पुंडलीक महालपुरे (सदाशिव नाना) व डॉ. प्रमोद पुंडलीक महालपुरे, गोंदेगाव यांचे बंधू व डॉ. संजय वसंत महालपुरे, सावकारवाडी, प्रदीप वसंत महालपुरे पाचोरा, निर्मला ताई वाकलकर, जळगांव व सौ.संगीता संदीप कोठावदे, डोंबिवली यांचे पिताश्री, अशोक श्रावण सोनजे, नाशिक यांचे फुवा वसंत पुंडलीक महालपुरे (गोंदेगांवकर) ह.मु.पाचोरा यांचे आज गुरुवार दि.29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5.45 वाजता दुःखद निधन झाले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here