नियुक्तीसाठी देशमुखांनी मागीतले होते 2 कोटी – सचिन वाझे

On: April 7, 2021 5:38 PM

मुंबई : पोलिस दलात पुन्हा नियुक्ती मिळवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप एका पत्राच्या माध्यमातून सचिन वाझे यांनी केला असल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील तिघा मंत्र्यांवर वाझे यांनी आरोप केले असल्याचे समजते. हे पत्र एनआयए न्यायालयात दिले जाणार आहेेे. सचिन वाझे सध्या 9 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment