जळगाव : माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडीओ क्लिपमधील संवादात जामनेरचे आमदार गिरीष महाजन यांच्याबद्दल उल्लेख झाला आहे. गिरीष केवळ पोरींचेच फोन उचलतो…बायकांच्या मागे फिरतो निस्ता असा त्यात संवाद आहे.जामनेर तालुक्यतील एका शाळकरी मुलाने तो रहात असलेल्या वडगाव बुद्रुक गावात पाणी टंचाईची व्यथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे मांडली आहे. ऐका तो ऑडीओ……
गिरीश_फक्त_पोरींचे_फोन_उचलतो__एकनाथ_खडसेंची_व्हायरल_रेकॉर्डिंग__Eknath_Khadse_Viral_Call_Recording128kDownload