Crime Duniya

बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जींचे निधन

On: November 15, 2020

कोलकाता : बंगाली सिनेसृष्टीसह रंगमंचावरील ‘दिग्गज’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे आज रविवार (15 नोव्हेंबर २०२०) दुपारी 12.15 वाजता निधन झाले आहे.....

महिलेवर 18 दिवस सामुहिक अत्याचार – चौघे अटकेत

On: November 15, 2020

नाशिक : सटाणा येथील विस वर्षाच्या विवाहितेवर सलग अठरा दिवस चौघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मुळाणे येथील चौघांना सटाणा पोलिसांनी....

तरुणाच्या अपघाती मृत्यूबद्दल गुन्हा दाखल

On: November 15, 2020

रावेर जि. जळगाव : वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या खिर्डी ता. रावेर येथील तरुणाचा काल सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनला अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल....

साईबाबांच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग आवश्यक

On: November 15, 2020

शिर्डी : राज्यातील मंदिरांसह सर्वच धार्मिक स्थळे सोमवारपासून खुली होणार आहेत. धार्मिक स्थळांशी संबंधीत अर्थकारणाला आता चालना मिळणार आहे. गेल्या 17 मार्चपासून बंद असलेल्या शिर्डीच्या....

आजचे सोने – चांदीचे भाव (15/11/2020)

On: November 15, 2020

GOLD – SILVER RATE TODAY GOLD –  51025 (WITH GST 52575) SILVER –   64250 (WITH GST 66175) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

आजचे राशी भविष्य (15/11/2020)

On: November 15, 2020

मेष : एखाद्या महत्वाच्या कामानिमित्त वेळ व्यतीत होईल. नव्या ओळखी होतील. वृषभ : दुकानदार, व्यावसायिकांचा दिवस व्यस्त राहील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मिथुन : व्यवसायीकांना....

हातभट्टी व देशी दारुची बेकायदा विक्री – एकास अटक

On: November 14, 2020

जळगाव : जळगाव शहरातून कानळदा या गावाकडे जाणा-या रस्त्यावर बेकायदा हातभट्टी व देशी दारु विक्री करणा-या एकास पोलिस उप अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने आज अटक केली....

जे.के.पार्क परिसरात झन्ना मन्ना जुगारावर छापा

On: November 14, 2020

जळगाव : मेहरुण – जे.के.पार्क परिसरात सुरु असलेल्या झन्ना मन्ना फटकी जुगार खेळणा-या सहा जणांवर आज दुपारी कारवाई करण्यात आली. सदर कारवाई सहायक पोलिस अधिक्षक....

दत्तक पुत्र म्हणाला साप चावला बापाला ! पोलिसांनी उघड केले खूनाच्या पापाला !!

On: November 14, 2020

बुलढाणा : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात शेगाव हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या शेगाव तालुक्यातील पुर्णा नदीकिनारी सगोडा हे संमिश्र लोकवस्तीचे गाव वसलेले आहे. या गावात....

मुंबईचे शिवाजी पार्क आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’

On: November 14, 2020

मुंबई : मुंबईचे शिवाजी पार्क शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिवंगत शिवसेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरेंची गर्जना याच शिवाजी पार्कवरुन होत असे. या....