Crime Duniya

महसूल लिपिक व पंटर एसीबीच्या जाळ्यात

On: September 25, 2020

जळगाव : शेतजमीनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी अकरा हजार रुपये लाचेच्या रुपात घेतांना चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीकासह पंटर या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.....

खंडणी घेतांना एमआयएम जिल्हाध्यक्षाला भिवंडीत अटक

On: September 25, 2020

भिवंडी : ठाणे एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भिवंडी एमआयएमचा जिल्हा अध्यक्ष खालिद उर्फ गुड्डु शेखसह चौघा साथीदारांना एका बांधकाम व्यवसायिकाकडून एक लाख रुपये खंडणी....

बिहार विधानसभा निवडणूक तारखा आज जाहीर होणार?

On: September 25, 2020

नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने यापुर्वी फेटाळली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहार विधानसभेची निवडणूक....

सेलिब्रिटींची मोठी यादी एनसीबीच्या रडारवर

On: September 25, 2020

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चित्रपट व टीव्हीवर काम करणाऱ्या जवळपास ५० सेलिब्रिटींची नावे एनसीबीच्या समोर आली आहेत. यामधे प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्माते....

आजचे सोने – चांदीचे भाव (25/09/2020)

On: September 25, 2020

GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड    50500 सिल्व्हर 59000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

आजचे राशी भविष्य (25/09/2020)

On: September 25, 2020

मेष : नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठींबा मिळेल. खोळंबलेली कामे पूर्ण करा. मेहनतीचे चीज होईल. वृषभ : दिवसभर कामात व्यस्त रहाल. सामंजस्याच्या बळावर हितशत्रू व विरोधकांना परास्त....

काश्मिरचे लोक स्वत:ला भारतीय समजत नाही : फारुख अब्दुल्ला

On: September 24, 2020

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी लोकसभा खासदार फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे. काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत. त्यांच्यावर भारताऐवजी....

खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने बोटेचं कापली

On: September 24, 2020

फरीदाबाद : हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खंडणी दिली नाही म्हणून झालेल्या तलवार हल्ल्यात ढाबा मालकाची अंगठ्यासह बोटे छाटली गेली आहेत. जखमी....

पोलीस अधिकाऱ्याच्या घरात 70 कोटीचे घबाड

On: September 24, 2020

हैदराबाद : तेलंगाणा पोलीस विभागातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरात जवळपास 70 कोटी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार....

न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले दिल्लीच्या पत्रकारावर

On: September 24, 2020

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीबाबत वृत्त संकलन करण्यासाठी दररोज एनसीबी कार्यालयासमोर पत्रकारांची गर्दी असते. आज सकाळी पत्रकारांमध्येच जुंपण्याचा....