हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणीची मागणी,महिलेसह तिघे बुलडाणा एलसीबीच्या ताब्यात
बुलडाणा: ब्युटी पार्लर सुरू करण्याच्या निमीत्ताने देऊळगाव राजातील एका व्यक्तीसोबत संपर्क वाढवून त्याच्याकडून 25 लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेसह तिच्या दोघा साथीदारांना बुलढाणा....
तरुणाचा गळफास तर वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या
जळगाव: सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांचे उद्योग व रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कित्येक आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. कामधंदा नसल्यामुळे तणावाखाली असलेल्या....
शिक्षणाधिका-यांचे लाच प्रकरण मिटवणारे आमदार हा खेळ भ्रष्टाचाराचा,अधिका-यांचा-पुढा-यांचा
जळगाव: “मांडवली”चे गाव, त्याच नाव जळगाव अशी नवी म्हण खानदेशातील जळगाव जि.प.प्रशासनाने महाराष्ट्राला बहाल केल्याचे नुकतेच दिसून आले आहे. जळगाव जि.प.च्या शिक्षणाधिका-याने तिन शिक्षकांच्या बदल्या करुन....
पोलिस प्रशिक्षण केंद्राची जमीन शेतक-यांना परत मिळावी
जळगाव: जिल्हयातील पोलिस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्हयात पळवून नेल्यामुळे सत्ताधा-यांनी पुन्हा एकदा अन्याय केल्याची गर्जना माजी मंत्रीद्वय एकनाथराव खडसे व गिरीष महाजन यांनी केली आहे.....
गुंडांना धडा शिकवा, डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांचे अधिका-यांना निर्देश
नागपूर: गुंडांना धडा शिकवा असे निर्देश आज नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी अधिकारी वर्गाला दिले. आज झालेल्या क्राईम मिटींगमधील चर्चे दरम्यान त्यांनी अधिकारी....
महिलेची 13 लाख रुपयात फसवणूक दोघांना राजस्थानातून अटक;गोवा सायबर विभागाची कारवाई
पणजी: बँक अधिकारी असल्याचा बनाव करत फोन द्वारे महिलेच्या बॅंक खात्याची माहिती घेत १२.७६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना गोवा सायबर गुन्हा शाखेच्या....
एटीएम चोरी प्रकरणी मास्टर माईंड ताब्यात
पिंपरी: एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडला गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट पाचच्या पथकाला यश आले आहे. आरोपीस निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात....
हौसेपोटी चोरली वाहने;रेकॉर्ड वरील दोघे अटकेत
पिंपरी: हौसेपोटी दुचाकी वाहने चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा आरोपीतांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजारांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे.....
राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार
मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे.सेवा निवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून त्यांनी आज पदभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या....
कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळावे
मुंबई: कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेणे....




