Crime Duniya

साखर कारखाना संचालकाच्या मुलाने घेतला गळफास

On: April 21, 2022

औरंगाबाद : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद औटे यांचा मुलगा निलेश याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ माजली आहे. बायोमेडीकलचे....

विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी चाळीसगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा

On: April 21, 2022

नाशिक : सासरच्या जाचास कंटाळून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणा येथे रविवारी राहत्या घरी विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या....

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघींना पोलिस कोठडी

On: April 21, 2022

जळगाव : वृद्धाच्या हातातील पिशवी ब्लेडने कापून त्यातील 21 हजार रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा महिलांना पारोळा न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली....

आजचे सोने चांदीचे भाव (21/4/2022)

On: April 21, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (21/4/2022) GOLD 995 – 52600  —-  SILVER 999 – 68400 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

राज ठाकरे नेमके कोणाला भारी पडणार?

On: April 21, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन अयोध्यावारी घोषित करणाऱ्या राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन 3 मे 2022 या तारखेचा अल्टिमेटम देऊन खळबळ उडवून दिली आहे.....

आजचे राशी भविष्य (21/4/2022)

On: April 21, 2022

मेष : आपल्या कामाची प्रशंसा होईल. जोडीदारासोबत सामजस्याने जुळवून घ्यावे. वृषभ : प्रलंबीत कामे मार्गी लागतील. दुस-यावर विसंबून राहू नका. मिथुन : प्रगतीसाठी नव्या संधी....

देशी विदेशी मद्यसाठ्यासह दोघा चोरट्यांना अटक

On: April 20, 2022

जळगाव : गाडेगाव नेरी येथील शशीप्रभा हॉटेलमधे झालेल्या देशी विदेशी मद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई....

वरली मटका अड्ड्यावर जळगावात छापा कारवाई

On: April 20, 2022

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण अशोक किराणा परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या छापा कारवाईत दहा ते बारा जणांना....

जळगांव जिल्हा 16 वर्षाच्या आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

On: April 20, 2022

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या 16 वर्षाच्या आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धे साठी जळगांव जिल्हाचा संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक 24 एप्रिल 2022....

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन उत्साहात

On: April 20, 2022

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. यांच्यातर्फे भाऊंचे उद्यानाजवळ जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले महत्त्व यावर....