Crime Duniya

रोजच्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या

On: February 15, 2022

पुसद : दररोज किरकोळ कारणावरुन होत असलेल्या वादातून संतापात पतीने पत्नीला चाकूच्या घावात जखमी केले. उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्याची घटना पुसद शहरातील मोती नगर भागात....

सोलापुरात दिवसा घरफोडी – 6 तोळे सोने, 24 तोळे चांदी लंपास

On: February 15, 2022

सोलापूर : सोलापूर  शहरातील होटगी रस्ता भारतमाता नगरातील रहिवासी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून सहा तोळे सोन्याचे दागिने आणि चोविस तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.....

अल्पवयीन मुलीला ‘बॅड टच’ – फळविक्रेत्याला कारावास

On: February 15, 2022

अमरावती : चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करुन तीला ‘बॅड टच’ करणाऱ्या फळविक्रेत्याविरुध्द विनयभंगसह पोस्को कलमान्वये गुन्हा सिध्द झाला आहे. अमरावती....

आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार – गुन्हा दाखल

On: February 15, 2022

नाशिक : नाशिकचे माहिती अधिकार कार्यकर्ता तथा आरपीआय पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर उपेंद्रनगर परिसरात काल रात्री गोळीबार झाला. या जीवघेण्या हल्ल्यात ते बचावले असून अंबड....

आजचे सोने चांदीचे भाव (15/2/2022)

On: February 15, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (15/2/2022) GOLD 995 – 49900  —-  SILVER 999 – 64235 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (15/2/2022)

On: February 15, 2022

मेष : लोकांमधे आपल्याबद्दलची मते जाणून घ्यावी लागेल. मान सन्मान मिळेल. वृषभ : आपले तेज आपल्या कृतीतून दिसेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. मिथुन : रखडलेली....

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक

On: February 14, 2022

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) फेब्रुवारी २०१९ पासून राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना....

‘गो ग्रीन’ जाहिरात मालिका, महाराष्ट्र शासनाच्या कला प्रदर्शनासाठी

On: February 14, 2022

जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे कला विभागातील सहकारी आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या जाहिरात मालिकेची 61 व्या महाराष्ट्र कला प्रदर्शनाकरिता ऑनलाईन पद्धतीच्या व्यावसायिक गटातील....

बेपत्ता स.पो.नि. संग्राम ताटे सापडले बेशुद्धावस्थेत

On: February 14, 2022

जालना : गेल्या 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेले लाचलुचपत विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे शिरवळ येथे बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात वैद्यकीय....

शरीरसुखासाठी प्रियकराच्या नादात शोभा बहकली- पतीच्या हत्येत सहभागी होत जेलमधे जाऊन बसली

On: February 14, 2022

नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : शोभा दिसायला देखणी होती. सर्व प्रकारचे भौतिक सुख तिच्या पायाशी लोळण घेत होते. घरात सर्व प्रकारचे सुख तिला लाभले....