संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात
जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९....
शिक्षा भोगून आलेले अडकमोल शिक्षा झालेल्या रेशन दुकानदारांचे शिलेदार : दीपककुमार गुप्ता
जळगाव : त्याने चाकूने सपासप वार करून एकाचा मुडदा पाडला. ती केस झाली. प्रकरण पुढे गेल्यावर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सतावू लागली. त्यांनतर जीव वाचवण्यासाठी....
गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांकडे छापेमारी?
पुणे : जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्था संचालकांचे अपरहण व खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध कोथरुड पोलीस....
बलात्कारानंतर खून, खुनानंतर जखमा करणा-या आरोपीस जन्मठेप
पुणे : सोळा वर्षाच्या मुलीचा बलात्कारानंतर खून व त्यानंतर देखील तिच्या शरीरावर कंपासमधील कर्कटकने पंचवीस ठिकाणी ओरखडे करत जखमा करणा-या आरोपी तरुणास जन्मठेप व दहा....
भुसावळ येथे मेणबत्ती कारखान्यास आग
जळगाव : भुसावळ येथील खडका रोड औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या मेणबत्ती कारखान्यास भल्या पहाटे आगीची घटना उघडकीस आली आहे. सदर आग नेमकी कशामुळे लागली याचे....
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे – दीपककुमार गुप्ता
जळगाव : सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याच्या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालासमोर साखळी उपोषण सुरु....
आजचे सोने चांदीचे भाव (11/1/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (11/1/2022) GOLD 995 —– – 47455 SILVER 999 —– 60675 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (11/1/2022)
मेष : नविन गोष्टी शिकण्यास मिळतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील.वृषभ : नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल मात्र खर्चावर नियंत्रण देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहे.मिथुन : प्रलंबित....
बुधवार पेठेतील गणपती मंदिरात महाजन यांनी जावे – खडसे
पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असून त्या मंदिरात गिरीश महाजन यांनी सदबुद्धीसाठी जावे असे स्पष्टीकरण रा.कॉं. चे नेते एकनाथराव खडसे यांनी दिले आहे.....
मुंबई विमानतळावरील आगीच्या घटनेत जीवितहानी नाही
मुंबई : सांताक्रूझ येथील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागण्याची घटना आज घडली. एअर इंडियाच्या विमानाला पुशबँक देणा-या वाहनाला लागलेल्या आगीने मुंबई जामनगर या विमान....


