आजचे सोने चांदीचे भाव (17/11/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 —– 49000SILVER 999 —– 66250 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या....
आजचे राशी भविष्य (17/11/2021)
मेष : धार्मिक वाचनात मन रमेल. मध्यम फलदायी दिवस राहिल. कामाचे कौतुक होईल. वृषभ : कलागुणांना वाव मिळेल आणि किर्ती वृद्धींगत होईल.नवे प्रकल्प फलदायी ठरतील.....
खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसाचे अनधिकृत बॅनर हटवले
जळगाव : शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमीत्त जळगाव शहरात लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर आज हटवण्यात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा....
खांबावरील महावितरणच्या इलेक्ट्रीक तारा चोरीला
जळगाव : जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात सामनेर रस्त्यावरील विजेच्या खांबावरील सुमारे शंभर फुट वायरी चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. इलेक्ट्रिक फ्युज काढून चोरट्यांनी चक्क वायरी चोरुन....
गावठी पिस्टलसह तरुणास अटक
जळगाव : विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत दहशत माजवणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ शहरातून अटक केली आहे. खुशाल गजानन बोरसे (25) खडका रोड रामदास....
चाकू हल्ल्यात दोघे जखमी – तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : अंगणात बसलेल्या दोघा तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणा-या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान खान महमुद खान व आसिफ....
बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष शिक्षा
जळगाव : सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एकत्रीत रक्कम रुपये 35 हजार दंड सुनावण्यात आला आहे.....
गोंदीयात राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का
गोंदीया (अनमोल पटले) : गोंदीया येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात....
तिरोडा शहर व ग्रामीण रा.कॉ.सभा संपन्न
गोंदीया (अनमोल पटले) : आगामी काळातील निवडणूकीत युवकांना रा.कॉ. पक्ष योग्य पद्धतीने प्रतिनिधीत्व देणार आहे. परिवर्तनाची सुरुवात ख-या अर्थाने तरुणांपासून होते. तिरोडा शहर व ग्रामीण....
ठेवीदारांतर्फे होणार आमदारांच्या कार्यालयासमोर धरणे
गोंदीया (अनमोल पटले) : जागृती पतसंस्थेच्या संचालक मंडळासह शाखा व्यवस्थापकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची दखल घेतली नाही म्हणून आ. विजय रहागंडाले यांच्या कार्यालयासमोर भ्रष्टाचार संघर्ष समिती....




