आजचे राशी भविष्य (5/11/2021)
मेष : खर्चात वाढ होवू शकते. जुने वाद संपुष्टात येवून दिवस हास्य विनोदात जाईल. वृषभ : समस्या निवारणात यश मिळाल्याने मानसिक समाधान लाभेल. फलदायी दिवस....
अनोळखी इसमाचा रेल्वेखाली मृत्यू
जळगाव : जळगाव शहरालगत शिव कॉलनी पुलाजवळ अप रेल्वे रुळावर कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मयताची ओळख पटवण्याचे रामानंद नगर पोलिस....
नंदुरबारकर सराफ दुकानातील चोरीचा उलगडा
जळगाव : जळगाव येथील नंदुरबारकर ज्वेलर्स या दुकानातील दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने या तपासात....
आजचे सोने – चांदीचे भाव (4/11/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 —————- 47500 SILVER 999 —————- 63000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना....
पाचवी पास ट्रकचालकाच्या ऑनलाईन प्रेमात अडकली—— दोन बायकांचा धनी असल्याचे समजताच जाम भडकली
औरंगाबाद : सोशल मिडीयाच्या माध्यमातून पदवीधर तरुणी एका तरुणाच्या प्रेमात फसली. सहा महिन्यांपासून सुरु असलेला प्रेमाचा सिलसिला सत्य परिस्थिती समजल्यानंतर थबकला. आपली फसगत झाल्याचे तरुणीला....
जनमत प्रतिष्ठानच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना फराळ वाटप
जळगाव : कोरोनाच्या प्रतिकुल कालावधीत देखील वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र वितरीत करुन आपली सेवा अबाधित ठेवली. जगाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी चोखपणे बजावले. जनमत....
आजचे राशी भविष्य (4/11/2021)
मेष : व्यवहारात गाफील राहून चालणार नाही. मेहनत व परिश्रमाच्या बळावर यश व प्रसिद्धी मिळेल. वृषभ : स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून काम करावे. हळू हळू....
गावठी कट्टा बाळगणारा धुळे पोलिसांच्या ताब्यात
धुळे : शुभम सुनिल पुंड (24) रा.प्लॉट नं. 2 लक्ष्मी वाडी रेल्वे क्रॉसिंग जवळ, शासकीय दुध डेअरी रोड धुळे या तरुणास धुळे शहर पोलिसांनी ताब्यात....
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक
जळगाव : जळगाव शहरातील मासुमवाडीनजीक सैय्यद असरार नगर येथील रहिवासी शेख सलिम शेख रशीद यांच्याकडे झालेल्या घरफोडीचा तपास एमआयडीसी पोलिसांनी लावला आहे. 1 नोव्हेंबरच्या रात्री....
परवानाधारक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर आवश्यक
जळगाव : जळगाव शहरातील सर्व परवाना धारक ऑटो रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी लोकशाही....




