Crime Duniya

कोरोनाची लक्षणे दिसताच शिक्षकाची आत्महत्या

On: March 20, 2021

धुळे : कोरोनाची लक्षणे दिसताच धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील शिक्षकाने तापी नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. राजेंद्र भानुदास पाटील असे नदीत उडी घेणा-या....

मनसुख हिरेन मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे

On: March 20, 2021

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या तपासानंतर मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी तपासदेखील आता एनआयए कडे गेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले....

‘फास्टॅग’ नसलेली वाहने बेकायदेशीर आहेत काय? – मुंबई उच्च न्यायालय

On: March 20, 2021

मुंबई : ज्या वाहनांवर ‘फास्टॅग’ नाही ती वाहने बेकायदेशीर आहेत काय? देशातील सर्वच महामार्ग फक्त फास्टॅग असलेल्या वाहनधारकांसाठीच आहेत काय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने....

आजचे सोने – चांदीचे भाव (20/3/2021)

On: March 20, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995  –  WITH GST 46550 SILVER 999 –    WITH GST 68500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (20/3/2021)

On: March 20, 2021

मेष : ग्रहांची स्थिती उत्तम लाभदायक ठरण्याची शक्यता. धनवृद्धीचे योग देखील जुळण्याची शक्यता. वृषभ : बोलण्यातील आक्रमतेला आवर आवश्यक आहे. प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता.....

वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आक्षेप घेऊ शकते – मुंबई उच्च न्यायालय

On: March 19, 2021

मुंबई : वडीलांच्या दुस-या विवाहावर मुलगी आक्षेप घेऊ शकते, प्रश्न उपस्थित करु शकते असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत मुलीने केलेल्या प्रश्नाबाबत....

सोने विक्रीसाठी आता हॉलमार्क बंधनकारक

On: March 19, 2021

नवी दिल्ली : सोन्याची विक्री करतांना आता हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारने त्यासाठी बीआयएस नोंदणी गरजेची केली आहे. आगामी 1 जून पासून सोन्याची शुद्धता....

परभणी एसटी डेपोला एक लाखाचा दंड

On: March 19, 2021

लातूर : कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु असतांना एसटी महामंडळाच्या बसमधे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतुक केल्याप्रकरणी परभणी डेपोला तब्बल एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.....

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पो.नि. सुनील माने यांची चौकशी

On: March 19, 2021

मुंबई : एटीएस कडून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी कांदिवली क्राईम ब्रॅंच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीकामी बोलावण्यात आले आहे.....

अमरावती एलसीबीने पकडला स्फोटक पदार्थ विक्रेता

On: March 19, 2021

अमरावती : अमरावती ग्रामीण अंतर्गत तिवसा पोलिस स्टेशन हद्दीतील पंचवटी चौकात कुणीतरी 200 नग जिलेटीन व 200 नग डिटोनेटर अशी स्फोटके फेकून पळ काढला होता.....