गोळीबारीच्या गुन्ह्यातील दोन गावठी पिस्टल हस्तगत
जळगाव : व्हाटसअॅप वर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्यामुळे सारवान व शिंदे या दोन गटातील वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर....
चाळीसगावच्या चालकास नंदुरबारला अटक
नंदुरबार : चारा वाहून नेणा-या वाहनात अडीच लाख रुपयांच्या दारुसाठ्याची वाहतुक केल्याप्रकरणी चाळीसगावच्या चालकास नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. उल्हास गोसावी असे....
तलाठी अनिल अंभोरे यांची गळफास घेत आत्महत्या
बुलढाणा : नांदुरा येथील तलाठी अनिल अंभोरे यांनी आज सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयाच्या बाथरुममधे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार....
त्या सलून चालकाचा मृत्यू मारहाणीमुळे नाही
औरंगाबाद : सलून चालकाच्या मृत्यूस पोलिस कारणीभूत असल्याचा आरोप करत औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलिस स्टेशनवर मयताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 14 एप्रिल रोजी....
आजचे सोने – चांदीचे भाव (15/4/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 48125 SILVER 999 – WITH GST 69900 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (15/4/21)
मेष : चांगल्या कामासाठी केलेला खर्च किर्ती वाढवेल. महत्वाचा करार होवू शकतो. वृषभ : नवीन योजनांवर भर द्यावा लागेल. कार्यक्षेत्रात पोषक वातावरण राहील. मिथुन :....
गोळीबार प्रकरणातील आरोपी एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील चौगुले प्लॉट परिसरात दोन गटातील वादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला आर्म अॅक्टसह विविध....
महामानवास जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस....
बेवारस वाहनांची ओळख पटवून नेण्याचे आवाहन
जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशनला गेल्या 4 ते 5 वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. या बेवारस वाहनांची यादी पोलिस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर नागरिकांसाठी लावण्यात....
पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप
औरंगाबाद : पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यामुळे औरंगाबाद येथील उस्मानपुरा पोलिस स्टेशन आवारात दुपारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मयताच्या....


