Crime
घरफोडी करणा-यास साथीदारांसह अटक
जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून घरातील दागिने व रोख रक्कम चोरुन नेणा-यास त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सुरत येथून अटक केली....
जबरी चोरी करणा-यास अटक
जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शेख शाकिब शेख दाऊद असे भुसावळ येथील जाम मोहल्ला परिसरतील रहिवासी आरोपीचे....
महिलेसह पाच गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव : टोळीने गुन्हे करणा-या महिलेसह एकुण पाच जणांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भावना जवाहरलाल लोढा (रा. अयोध्यानगर, जळगाव टोळी प्रमुख) या महिलेसह....
पंधरा हजारांची लाच – सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या सहायक....
एमपीडीए कायद्याखाली भुसावळचा आतिष खरात स्थानबद्ध
जळगाव : एमपीडीए कायद्याखाली भुसावळ येथील गुन्हेगार आतिष रवींद्र खरात याच्या विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीत समता नगर परिसरात....
विविध आरोपाखाली डॉक्टरकडून अमळनेरला गुन्हा दाखल
जळगाव : अमळनेर येथील नर्मदा मेडीकल फाऊंडेशन संचलीत दवाखान्यातील डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतांनाच या दवाखान्यातील एका महिला डॉक्टरने जमावाविरुद्ध गुन्हा दाखल....
चोरांच्या मारहाणीत जखमी वाचमनचा मृत्यू
जळगाव : रात्रीच्या वेळी आलेल्या चोरांनी केलेल्या मारहाणीत दुकानाची रखवाली करणा-या वाचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अरुण आत्माराम सैतवाल (रा. शास्त्री नगर जामनेर) असे उपचारादरम्यान....
तरुणीचा मित्रासोबत अश्लिल फोटो व्हायरल करणा-याविरुद्ध गुन्हा
जळगाव : महाविद्यालयीन तरुणीचा तिच्या मित्रासोबत काढलेला फोटो मिळवून त्याच्यात छेडछाड करुन त्याला अश्लिल स्वरुप देत व्हायरल करणा-या अज्ञाताविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....
डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
जळगाव : उपचारासाठी आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग झाल्याच्या आरोपाखाली अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरला आमच्या ताब्यात द्या....
गळफास घेणा-या बाल सुधारगृहातील बालिकेचा मृत्यू
जळगाव : बाल सुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षणगृहातील चौदा वर्षाच्या बालिकेने गळफास घेतल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. पुनम सुरेश भिल असे या बालिकेचे नाव....












