Crime

मशिनरीला लागणा-या साहित्याची चोरी

—
November 6, 2023

जळगाव : कागद तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यासाठी लागणा-या मशिनरीचे साहित्य चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

पोलिसासोबत हुज्जतबाजी – दोघांविरुद्ध गुन्हा

—
November 6, 2023

जळगाव : ग्रामपंचायतीचे मतदान सुरु असतांना गोंधळ घालून सार्वजनीक शांततेचा भंग करणा-यांना तसेच समजावण्यास गेलेल्या पोलिसासोबत हुज्जत घालून गणवेशाची कॉलर पकडणा-या दोघांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला....

कोयत्याने फाडून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ, मारहाण आणि तोडफोड

—
November 6, 2023

जळगाव : गणेशोत्सव वर्गणीच्या वादातून हातात कोयता घेत एकाने दुस-याला मारहाण, शिवीगाळ आणि कोयत्याने खिडकीची काच आणि मोटार सायकलची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस....

नोकरीच्या बनावट नियुक्तीपत्रासह 43 लाख रुपयात फसवणूक

—
November 5, 2023

जळगाव : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असल्याची बतावणी करत सरळ सेवा भरती मोहिमेअंतर्गत उप अभियंता पदावर नोकरी लावून देण्यासाठी तब्बल 43 लाख रुपये घेत बनावट नियुक्तीपत्र....

गाडी दुरुस्तीचा वाद – गॅरेज मालकाचा खून

—
November 5, 2023

जळगाव : दुरुस्त केलेल्या गाडीत पुन्हा बिघाड झाल्याने गॅरेजवर आलेल्या ग्राहकाने आत्ताच माझी मोटार सायकल दुरुस्त करुन दे असा तगादा लावल्याने झालेल्या वादातून गॅरेज मालकाचा....

भुसावळ शहरात गुटखा जप्त

—
November 4, 2023

जळगाव : केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा वाहतुक करतांना आढळल्या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबरच्या....

दोन लाखांची रोकड जबरीने हिसकावून नेली – दुचाकीवरील दोघांविरुद्ध गुन्हा

—
November 4, 2023

जळगाव : रस्त्याने पायी जाणा-या जेष्ठ नागरिकाच्या हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी जबरीने हिसकावून पळून जाणा-या मोटार सायकलवरील दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला....

गृहीणीची 63 हजार रुपयात ऑनलाईन फसवणूक

—
November 3, 2023

जळगाव : सुरुवातीला एक रुपया जमा झाल्याचा मेसेज, त्यानंतर दहा हजार, विस हजार, तिस हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे वेगवेगळे नकली मेसेज पाठवून महिलेची दिशाभूल....

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

—
November 3, 2023

जळगाव : घराशेजारी राहणा-या मुलासोबत मैत्री व त्यातून शरीर संबंध निर्माण झाल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर....

चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

—
November 2, 2023

जळगाव : चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला पतीविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील इसमाविरुद्ध....

Previous Next