Crime

कोयत्याने फाडून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ, मारहाण आणि तोडफोड

—
November 6, 2023

जळगाव : गणेशोत्सव वर्गणीच्या वादातून हातात कोयता घेत एकाने दुस-याला मारहाण, शिवीगाळ आणि कोयत्याने खिडकीची काच आणि मोटार सायकलची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस....

नोकरीच्या बनावट नियुक्तीपत्रासह 43 लाख रुपयात फसवणूक

—
November 5, 2023

जळगाव : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असल्याची बतावणी करत सरळ सेवा भरती मोहिमेअंतर्गत उप अभियंता पदावर नोकरी लावून देण्यासाठी तब्बल 43 लाख रुपये घेत बनावट नियुक्तीपत्र....

गाडी दुरुस्तीचा वाद – गॅरेज मालकाचा खून

—
November 5, 2023

जळगाव : दुरुस्त केलेल्या गाडीत पुन्हा बिघाड झाल्याने गॅरेजवर आलेल्या ग्राहकाने आत्ताच माझी मोटार सायकल दुरुस्त करुन दे असा तगादा लावल्याने झालेल्या वादातून गॅरेज मालकाचा....

भुसावळ शहरात गुटखा जप्त

—
November 4, 2023

जळगाव : केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा वाहतुक करतांना आढळल्या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबरच्या....

दोन लाखांची रोकड जबरीने हिसकावून नेली – दुचाकीवरील दोघांविरुद्ध गुन्हा

—
November 4, 2023

जळगाव : रस्त्याने पायी जाणा-या जेष्ठ नागरिकाच्या हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी जबरीने हिसकावून पळून जाणा-या मोटार सायकलवरील दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला....

गृहीणीची 63 हजार रुपयात ऑनलाईन फसवणूक

—
November 3, 2023

जळगाव : सुरुवातीला एक रुपया जमा झाल्याचा मेसेज, त्यानंतर दहा हजार, विस हजार, तिस हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे वेगवेगळे नकली मेसेज पाठवून महिलेची दिशाभूल....

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

—
November 3, 2023

जळगाव : घराशेजारी राहणा-या मुलासोबत मैत्री व त्यातून शरीर संबंध निर्माण झाल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर....

चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

—
November 2, 2023

जळगाव : चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला पतीविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील इसमाविरुद्ध....

उपोषणकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी शालेय मुला मुलींचा वापर

—
October 31, 2023

जळगाव : उपोषणकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी अल्पवयीन शालेय मुला मुलींचा आमरण उपोषणकामी वापर केल्याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत भिकन पाटील,....

नारळपाणी विक्रेत्याची डॉक्टरला मारहाण, वाहनाचे नुकसान

—
October 29, 2023

जळगाव : रुग्णाचे ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला कार पार्कींग करण्यास मज्जाव करण्यासह मारहाण आणि कारचे नुकसान करणा-या नारळपाणी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनीक....

Previous Next