Crime

महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श – एकाविरुद्ध गुन्हा

—
June 23, 2023

जळगाव : दवाखान्यातील गर्दीचा गैरफायदा घेत महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करुन तिचा विनयभंग करणा-या एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

कोट्यावधीची फसवणूक – तत्कालीन बँक व्यवस्थापकासह वन अधिका-यांविरुद्ध गुन्हा

—
June 22, 2023

जळगाव : सध्या तात्पुरते निलंबीत असलेल्या जेडीसीसी बॅंकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन इतरांसोबत संगनमत करुन बनावट व खोट्या सह्या असलेल्या विड्रॉल....

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

—
June 20, 2023

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. युसुफ शेख उर्फ चिल्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जळगाव....

प्रेमविवाहास मदत करणा-या तरुणावर चाकू हल्ला

—
June 20, 2023

जळगाव : बहिणीच्या प्रेमविवाहास मदत करणा-या तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना आज चोपडा शहरात घडली. आकाश संतोष भोई असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव....

डोक्यात फरशी मारुन पतीने केला पत्नीचा खून

—
June 19, 2023

जळगाव : डोक्यात फरशी मारुन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना एरंडोल येथे उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला संशयीत पतीविरुद्ध पत्नीच्या खूनाच्या आरोपाखाली....

तरुणाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

—
June 18, 2023

जळगाव : जुन्या वादातून झालेल्या झटापटी दरम्यान तरुणाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात....

ना. शरद पवारांच्या कार्यक्रमात रोख रकमेसह मोबाईलची चोरी

—
June 17, 2023

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झालेल्या ना. शरद पवार यांच्या राज्यस्तरीय शिबीरात मोबाईल आणि रोख रक्कम चोरी झाल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....

लोखंडी चॉपरसह तरुण ताब्यात

—
June 17, 2023

जळगाव : लोखंडी चॉपर बाळगून परिसरात दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चॉपरसह ताब्यात घेतले आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (रा.....

दारुच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला – पतीविरुद्ध गुन्हा

—
June 16, 2023

जळगाव : दारुच्या नशेत वेळोवेळी पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिला कृर वागणूक देणा-या पतीविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 6 जून....

अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा

—
June 16, 2023

जळगाव : वयाची अठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर होणारे नियोजीत लग्न बदनामीची भिती घालून मोडण्यासाठी दडपण टाकणा-या तरुणाच्या त्रासाला वैतागून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी जामनेर पोलिस....

Previous Next