Crime

उधारीचे पैसे न दिल्याने झालेला खून उघडकीस

—
October 6, 2022

जळगाव : कित्येक दिवसांपासून बाकी असलेली उधारी न दिल्याने भादली परिसरात झालेल्या तरुणाच्या खूनाचा गुन्हा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिस निरीक्षक किसनराव....

घातक शस्त्र बाळगणा-या तरुणास अटक

—
October 5, 2022

जळगाव : जिवंत काडतुसासह गावठी पिस्टल तसेच एक कुकरी अशा घातक शस्त्रासह तरुणाला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज अटक केली आहे. निखील सुरेश पाटील रा.....

भुतबाधा व करणी झाल्याचे सांगून महिलेची 11 लाखात फसवणूक

—
October 5, 2022

जळगाव : माझ्या पतीच्या अंगात अजमेरचे पीरबाबा येतात. आम्ही लोकांचे संकट दूर करतो. आमच्याकडे अजमेर, मुंबई, दिल्ली, राजस्थान या ठिकाणचे लोक येवून त्यांच्या समस्या सोडवून....

लिफ्ट अंगावर पडल्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा

—
October 5, 2022

जळगाव : बांधकामाचे साहित्य सहाव्या मजल्यावर पोहोचवण्याकामी तयार केलेली लिफ्ट अंगावर पडून तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात 3 ऑक्टोबर रोजी....

ऑडीओ – व्हिडीओ क्लिप, सोशल मिडीया आणि चर्चेत आलेले जळगाव पोलिस दल

—
October 4, 2022

जळगाव : कोरोनाच्या दोन वर्षाच्या कठीण कालखंडानंतर यावर्षी प्रथमच गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मोठ्या उत्साहात बघण्यास मिळाले. गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर गेल्या  महिन्यात काही....

चार हजाराची लाच स्विकारणा-या टपरी चालकाविरुद्ध गुन्हा

—
October 4, 2022

जळगाव : पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कार्यरत हेड कॉन्स्टेबलच्या सांगण्यावरुन चार हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चहा टपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकलाल शांताराम....

बुरखा घालून गरबा खेळल्याबद्दल चौघांविरुद्ध गुन्हा

—
October 4, 2022

जळगाव : दुर्गा उत्सवात आयोजीत फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात मुस्लीम महिलांचे प्रतिक असलेले बुरखा हे वस्त्र परिधान करुन गरबा खेळल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा....

कोट्यावधी रुपयात स्टेट बॅंकेची फसवणूक – भुसावळला दोन गुन्हे दाखल

—
October 4, 2022

जळगाव : कोट्यावधी रुपयात स्टेट बॅंक ऑफ इंडीयाची फसवणूक झाल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1 कोटी 37 लाख 99....

रिक्षा चोरी करणा-या तिस-या फरार आरोपीस अटक

—
October 3, 2022

जळगाव : रिक्षा चोरीच्या दाखल गुन्ह्यातील दोघा आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने यापुर्वीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींच्या तिस-या फरार....

रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने भादली गावात खळबळ

—
October 3, 2022

जळगाव : कपाळावर धारदार शस्त्राच्या घावासह रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा भादली ते शेळगाव दरम्यान आज सकाळी आढळून आला. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी....

Previous Next