Crime

पत्रकार आत्महत्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा

August 17, 2022

अकोला : अकोला येथील पत्रकार प्रभाकर विरघट यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार प्रभाकर विरघट यांनी 10 ते 11 ऑगस्टच्या....

सिंगापोर येथे नोकरीचे आमिष – जळगावच्या प्राध्यापकाची अकरा लाखात फसवणूक

August 17, 2022

जळगाव : सिंगापोर येथे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आमिषाला बळी पडून जळगाव येथील प्राध्यापकाची 10 लाख 87 हजार 488 रुपयात फसवणूक झाली आहे. कांतीलाल पितांबर राणे....

गोंदियानजीक दोन रेल्वे गाड्यांची धडक

August 17, 2022

गोंदिया : रायपूर येथून नागपूरच्या दिशेने धावणा-या ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीला गोंदिया शहरानजीक आज सकाळी चार वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. पुढे धावणा-या....

किराणा दुकान फोडणारा डबल पोलिसांच्या ताब्यात

August 16, 2022

जळगाव : किराणा दुकानाच्या गल्ल्यातील नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरुन नेणा-या आरोपीस शहर पोलिस स्टेशनच्या दोघा कर्मचा-यांनी अटक केली आहे. जुबेर शेख भिकन उर्फ डबल....

मंगळ ग्रह मंदीर परिसरातून चोरी गेलेल्या मोबाईलसह चोरटा ताब्यात

August 16, 2022

जळगाव : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदीर परिसरातून चोरी गेलेला मोबाईल चोरट्यासह अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केला आहे. चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात....

अकोला पोलिसांवर अमरावतीत गोळीबार

August 15, 2022

अमरावती : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अकोला पोलिसांच्या पथकावर अमरावती शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत लक्ष्य करण्यात आलेले पोलिस बचावले आहेत.....

खून, दरोडे टाकणा-या फरार आरोपीस अटक

August 13, 2022

जळगाव : गुजरात राज्यात खून, दरोडे अशा स्वरुपाचे गुन्हे करुन जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, एरंडोल व जळगाव परिसरात येत दहशत माजवणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे....

पाचशे रुपयांची नोट, मागितले दहा रुपयांचे तिकीट– महिला कंडक्टरचा विनयभंग आणि केली किटकिट

August 13, 2022

जळगाव : दहा रुपयांच्या तिकीटासाठी पाचशे रुपयांची नोट देत वाद घालून महिला कंडक्टरचा भर प्रवाशांसमोर विनयभंग करणा-या प्रवाशाविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला विनयभंगासह शासकीय कामात अडथळा....

पळून जाण्याचा बेतात असलेल्या प्रेमी युगलाची हत्या

August 13, 2022

जळगाव : आज पहाटे चोपडा शहरात प्रेमी युगलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पिस्टलची गोळी झाडून तरुणाची तर गळा दाबून तरुणीची हत्या करण्यात....

राज्यातील बड्या अधिका-यांची शासकीय निवासस्थाने चंदन तस्करांची टार्गेट

August 12, 2022

बुलडाणा : राज्यातील बड्या अधिकारी वर्गाच्या निवासस्थान परिसरातील चंदनाची झाडे चोरी करण्याचा सपाटाचा चंदन तस्करांनी लावल्याचे दिसून येत आहे. कडेकोट पहारा असून देखील बड्या अधिकारी....

Previous Next