Crime

महापौरांच्या घरासमोर दगडफेक प्रकरणी सहा न्यायालयीन कोठडीत

—
September 13, 2022

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणूकीच्या वेळी जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोर दगडफेक व घरावर गुलालाची उधळण तसेच फटाके फोडल्याप्रकरणी नंतर अटक करण्यात आलेल्या आठ....

भ्रष्टाचाराचा झेंडा भलताच डौलाने फडकला!— पीडब्ल्यूडीचा कारभार कुप्रसिद्धीत अडकला

—
September 12, 2022

जळगाव : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण होवून देखील आपल्या देशातील भ्रष्टाचाराचा विळखा सुटण्यास तयार....

महापौरांच्या निवासस्थानासमोर दगडफेक प्रकरणी आठ अटकेत

—
September 12, 2022

जळगाव : जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानासमोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यापुर्वी तिन जणांना अटक....

परिचारिकेवर अत्याचाराच्या आरोपाखाली डॉक्टरला अटक

—
September 12, 2022

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात खासगी दवाखाना चालवणा-या डॉक्टरने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप दवाखान्यातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने केला आहे. परिचारिकेने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार डॉक्टरविरुद्ध बलात्कारासह बालकांचे....

धरणावर फोटोसेशनच्या नादात पाण्यात पडलेला तरुण बेपत्ता

—
September 11, 2022

जळगाव : धरण बघण्यासाठी आलेला तरुण फोटोसेशनच्या नादात पाय घसरुन पाण्यात वाहून गेला आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कांताई बंधारा नजीक घडलेल्या या घटनेने....

ज्या हातांनी स्विकारले मुर्ती घडवण्याचे सत्कर्म—- त्या हातांनी पत्करले प्रभाबाईंच्या हत्येचे दुष्कर्म    

—
September 11, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): कुंचल्याच्या मदतीने मुर्त्यांना उत्कृष्ट रंगकाम करण्याची कला विश्वास भास्करराव गाढे यांनी आत्मसात केली होती. गणपती आणि दुर्गोत्सव काळात त्यांच्या कामाला....

दोघा मुलींसह दोघे अपहरणकर्ते तरुण पोलिसांच्या ताब्यात

—
September 10, 2022

जळगाव : अपहरण करण्यात आलेल्या दोघा मुलींसह त्यांचे अपहरण करणा-या दोघा तरुणांना जिल्हापेठ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर येथून अटक केली आहे. दोघा तरुणांना मदत करणा-या....

महापौरांच्या घरावर हल्ला प्रकरणी तिघे ताब्यात

—
September 10, 2022

जळगाव : जळगावचे महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात....

जळगाव महापौरांच्या घरावर फेकला गुलाल आणि फटाके?

—
September 10, 2022

जळगाव : जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्या मेहरुण परिसरातील निवासस्थानी गणपती विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांकडून गुलाल व फटाके फेकल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी एमआयडीसी....

गणपती विसर्जना दरम्यान तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

—
September 9, 2022

जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भगवान राठोड असे समता नगर....

Previous Next