Crime

अठराशे किलो तुप विकले केवळ दिड लाखात— दुध संघ कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा शहर पोलिसात

—
August 30, 2022

जळगाव : सुमारे विस लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचे तुप अवघ्या दिड लाख रुपयात विकल्याप्रकरणी जळगाव दुध उत्पादक संघाच्या कर्मचा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा....

मुक्ताईनगर येथे महिलेची हत्या – परिसरात खळबळ

—
August 29, 2022

जळगाव : मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणी मुक्ताईनगर – बुरहानपूर मार्गावर असलेल्या साखर कारखान्याच्या पुढे एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आज सकाळीच....

विहीरीत आढळला महिलेचा मृतदेह

—
August 28, 2022

जळगाव : धरणगाव तालुक्यातील चिंचपुर गावानजीक असलेल्या एका शेत शिवारातील विहीरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे. सदर महिलेचा मृतदेह....

मोबाईलचा वाद वाढल्याने जमली तरुणांची टोळी– चाकूच्या घावात अक्षयच्या जीवाची झालीच होळी

—
August 27, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): अन्न, वस्त्र, निवारा, वाहन आणि मोबाईल हे पाच घटक आजच्या कलीयुगात मानवी जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक झाले आहेत. आजकाल प्रत्येकाच्या हातात....

भुसावळचे दोघे बॅग लिफ्टर अकोला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

—
August 27, 2022

जळगाव : धावत्या रेल्वेत दोघा महिला प्रवाशांची मौल्यवान वस्तूंची बॅग चोरी करणा-या भुसावळच्या दोघा गुन्हेगारांसह चौघांना नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. चौघे आरोपी सध्या....

लहान भावाच्या “त्या” मागणीने संतापलेल्या भावाने केली त्याची हत्या?

—
August 27, 2022

जळगाव : पोळ्याच्या दिवशी दोघा भावांमधे झालेल्या वादाचे पर्यावसन हत्येत झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील अभोणे येथे उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा....

नाशिक पुणे महामार्गावर अठरा तासांसाठी वाहनधारक झाले टोलफ्री

—
August 26, 2022

नाशिक : विविध मागण्यांसाठी टोल नाक्यावरील कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावरुन जाणा-या वाहन धारकांना तब्बल अठरा तास टोलमधून पुर्णपणे सुट....

कृषी अभ्यास शिबीराचे स्टीकर लावून आले पथक– आयकर विभागाने राबवला धाडीचा फंडाच अथक

—
August 26, 2022

उस्मानाबाद : विवाह सोहळ्याचे कारवर स्टीकर लावून जालना शहरात आयकर विभागाने विविध धाडी टाकल्याचे प्रकरण ताजे असतांना आता आयकर विभागाने नवी शक्कल लढवल्याचे उघड झाले....

मर्डरच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

—
August 25, 2022

जळगाव : जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयानजीक निवृत्ती नगर परिसरात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी साडेसात वाजता पुणे येथून अटक....

जळगावच्या डॉ. कोगटांसह तिघांना वन विभागाने केली अटक

—
August 24, 2022

जळगाव : शहरातील सुभाष चौक परिसरात रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात वन विभागाने सोमवारी रात्री टाकलेल्या छाप्यात घुबडाची नखे, समुद्रघोड्यासह आठ प्रकारच्या वन प्राण्यांची विक्रीसाठी....

Previous Next