Crime

पो.नि.दिलीप भागवत यावल पोलिस स्टेशनला रुजू

—
July 2, 2022

जळगाव : आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांचा प्रोबेशनरी कालावधी पुर्ण झाल्यामुळे त्यांनी यावल पोलिस स्टेशनचा पदभार सोडला आहे. त्यांच्या जागी पो.नि.दिलीप भागवत यांनी पदभार घेतला....

जळगाव पोलिस उप विभागातील नागरिकांसाठी जनता दरबार

—
July 1, 2022

जळगाव : जळगाव पोलिस उप विभागात जळगाव शहर, रामानंद नगर, जिल्हापेठ, शनीपेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका असे पाच पोलिस स्टेशन येतात. या पाच पोलिस स्टेशन हद्दीच्या....

डायल 112 ने वाचवले महिलेचे प्राण

—
July 1, 2022

जळगाव : जयहिंद सर ……….असे डायल 112 वर कार्यरत अंमलदाराने फोन उचलून पलीकडून बोलणा-या व्यक्तिला “मी आपली काय मदत करु शकतो” असे विचारले. मेहरुण तलावावर....

चोपडा शहरात भर दुपारी दोन घरफोड्या – 4 लाख 65 हजाराचा ऐवज लंपास

—
July 1, 2022

जळगाव : चोपडा शहरातील त्रंबकराव नगर प्लॉट तसेच सहकार कॉलनी अशा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी एकुण 4 लाख 65 हजाराचा मुद्देमाल अज्ञात....

क्रिकेटच्या वादातून चाकूहल्ल्यात एक जखमी

—
June 30, 2022

जळगाव : क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून चौघांनी एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सोनार, ओम सोनार,....

माथेफिरुने जाळली कार, मागीतली दहा लाखांची खंडणी

—
June 30, 2022

जळगाव : अज्ञात माथेफिरुने जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत एका जणाची कार जाळली तर दुस-याची कार जाळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनेत दोघांच्या कारचे नुकसान झाले....

गरम तेल अंगावर फेकत गल्ल्यातील रकमेसह दोघांचे पलायन

—
June 30, 2022

जळगाव : हॉटेलमधे आल्यानंतर थेट गल्ला ताब्यात घेणा-या दोघांना जाब विचारणा-या हॉटेल मालकाच्या अंगावर लोखंडी कढईतील गरम तेल फेकून रकमेसह पलायन करणा-या दोघांविरुद्ध रावेर पोलिस....

अपहरण झालेल्या बालकाच्या घातपाताची शक्यता?

—
June 30, 2022

जळगाव : चोपडा शहरातून अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. या बालकाच्या घातपाताची शक्यता जनतेत वर्तवली जात आहे. सदर बालक....

सिरीयल किलर लोहारविरुद्ध अजून दोन गुन्हे दाखल

—
June 30, 2022

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी अटकेतील सिरिअल किलर बाळू उर्फ मुकुंदा बाबूलाल लोहार याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला वृद्धेच्या हत्येचा गुन्हा नोंद....

फरार सावकाराचा भाऊ संजय बंब अटकेत

—
June 30, 2022

धुळे : अवैध सावकार राजेंद्र बंब याचा मोठा भाऊ संजय बंब याला मालेगाव शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र बंब याच्यावर कारवाईची....

Previous Next