Crime
मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्याची नाशिकला हत्या
नाशिक : मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणा-या तरुणाला दुस-या गटातील तिघा तरुणांनी चाकूने भोसकून जखमी केले. उपचारादरम्यान सागर रावसर या जखमी तरुणाचे रविवारी निधन झाले. मुंबई....
कोट्यावधीच्या फसवणूकीतील आरोपीस अटक
जळगाव : कोट्यवधी रुपयांच्या अपहार व फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे. ....
प्रेमसंबंध तुटल्यामुळे वेदना सागरच्या जिव्हारी– दगडाने ठेचून अनिकेतला रवाना केले देवाघरी
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): सागर, सुमित आणि अनिकेत हे तिघे एकाच परिसरात राहणारे एकमेकांचे मित्र होते. सागर हा रंगकाम करत होता. सुमित हा कापड....
भररस्त्यावर जॅक टाकून लुटणारी टोळी बीड एलसीबीने केली जेरबंद
बीड : मध्यरात्री ते पहाटे दरम्यान महामार्गावर वाहनाचा जॅक ठेवून ट्र्क चालकांना मोहात पाडायचे. जॅक उचलण्यासाठी वाहन थांबवून चालक खाली उतरताच शस्त्राचा धाक दाखवत त्याला....
कंटेनरला लागलेल्या आगीत 27 फ्रिज जळून खाक
जळगाव : पुणे येथून फ्रिज भरुन आलेल्या कंटेनरला लागलेल्या आगीत 64 नव्या को-या फ्रिजपैकी 27 फ्रिज जळून खाक झाले आहेत. जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील....
दारुच्या गोडाऊनमधील रोकड चोरणा-या तिघांना अटक
जळगाव : देशी दारुचे गोडाऊन फोडून त्यातील 2 लाख 15 हजार 510 रुपयांची रोकड चोरणा-या त्रिकुटास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.....
वाहनांची जाळपोळ करणा-या नशेखोर तरुणास अटक
जळगाव : दारु, सोलुशन आणि इतर विविध नशा करणारे द्रव प्राशन केल्यानंतर वाहनांची जाळपोळ करणा-या तरुणास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे....
भुसावळ शहरात तरुणाची हत्या?
जळगाव: भुसावळ शहरातील इंदीरा नगर परिसरातील रेल्वे लाईननजीक आज दुपारी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मयत....
दंगलीतील वॉंन्टेड आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : जळगाव शहरातील संवेदनशील परिसर समजल्या जाणा-या तांबापुर भागातील दंगलीतील पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख रा.....
आर्णी न्यायालयात दोघा वकिलांमधे हाणामारी
यवतमाळ : दिग्रस येथील दोघा वकिलांंमधे जोरदार हाणामारी झाल्याने दोघेही जखमी झाले आहेत. अॅड. दुर्गादास राठोड व अॅड. राहुल ढोरे असे दोघा वकिलांची नावे आहेत.....











