Crime
चॉईस मोबाईल क्रमांक मागणा-याची हेरली आवड लुबाडण्यासाठी दोघांनी केली व्यावसायीकाची निवड
नाशिक : व्हीआयपी मोबाईल क्रमांक मागणा-या हैद्राबाद येथील व्यावसायीकाची नाशिकच्या दोघा ठगांनी लाखो रुपयात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कुणाल राजेंद्र खैरनार (रा. बडदेनगर) आणि....
वासुकमल बिल्डर्सचे नरेंद्र काबरा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा
जळगाव : खरेदीखतात नमुद कारपेट क्षेत्राचा फ्लॅट न देता तसेच जळगाव महानगर पालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केले नसल्याच्या व इतर विविध आरोपाखाली जळगाव येथील वासुकमल....
बनावट कागदत्रांद्वारे राष्ट्रपती पदक मिळवल्याबद्दल गुन्हा
पुणे : बनावट कागदपत्रांच्या मदतीने राष्ट्रपती पदक प्राप्त केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस दलातील पोलिस कर्मचारी गणेश जगताप व इतरांविरुद्ध वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हे....
उत्कृष्ठ तपास करणा-या एलसीबी पथकाचा डीआयजींच्या हस्ते सन्मान
जळगाव : नाशिक परिक्षेत्र पोलिस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या हस्ते एलसीबीसह रामानंद नगर, एरंडोल, भुसावळ बाजारपेठ, चाळीसगाव उप विभाग, चाळीसगाव शहर येथील ....
वयोवृद्धांना लुटणारा टिपू पोलिसांच्या तावडीत
जळगाव : वयोवृध्द इसमांना गाठून त्यांचेशी गोड बोलून, त्यांना गाडीवर बसवून त्यांच्याकडील पैसे व सोन्याचे दागिने जबरी हिसकावण्याचे गुन्हे जळगाव शहर व जिल्ह्यात अज्ञात इसमांविरुद्ध....
पोलिसांवर गोळीबार प्रकरणी मालेगावात गुन्हा दाखल
मालेगाव : दरोड्यातील संशयीत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करणा-या दोघा पोलिस कर्मचा-यांवर गोळीबार करणा-यांविरुद्ध आझादनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सरदार नगर परिसरात....
अस्तित्वात नसलेल्या प्लॉटच्या व्यवहार प्रकरणी दोघांना अटक
जळगाव : विश्वास संपादन करुन अस्तित्वात नसलेल्या बनावट प्लॉटचा व्यवहार करुन जेष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडिसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात....
अमळनेर तालुक्यात ग्राम संरक्षण पथकाची स्थापना
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या चो-या, घरफोड्या, पशुधन चो-यांच्या घटना लक्षात घेत पोलिस अधिक्षकांनी गावागावात ग्राम संरक्षण पथक निर्मितीचे आदेश पोलिस अधिका-यांना दिले आहेत.....
शिक्षकाचा विधवा शिक्षिकेवर अत्याचार
सोलापूर : पाच वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिला ठार करण्याची धमकी देत विधवा शिक्षिकेवर अत्याचार करणा-या शिक्षकाविरोधात बार्शी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
वाळूची अवैध वाहतुक – चाळीसगावला कारवाई
जळगाव : वाळूची अवैध वाहतुक करणा-या दोघांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून दोघांना अटक करण्यत आली आहे. महादू भिकन सोनवणे (22) चालक व एकनाथ....










