Crime

उत्साहाच्या भरात नवरदेवाने केला गोळीबार– लग्नापुर्वीच उचलला पोलिस कारवाईचा भार!!

—
March 29, 2022

अंबाजोगाई :  लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमात जल्लोषात असलेल्या नवरदेवाने पिस्टल काढून हवेत गोळीबार केल्याने त्याच्यासह पाच जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

औरंगाबादला वरवंटा घालून पत्नीची हत्या

—
March 29, 2022

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयातून वरवंटा घालून पत्नीची हत्या करणा-या फरार आरोपीस जिन्सी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे. शेख खलील शेख इस्माईल (40) असे....

बीड एलसीबीकडून आंतरराज्य सोनसाखळी चोरटे गजाआड

—
March 29, 2022

बीड : अर्ध्या महाराष्ट्रासह गोवा राज्यात 27 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद असलेल्या सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला बीड एलसीबी पथकाने गजाआड केले आहे. या टोळीच्या माध्यमातून....

पैठण कारागृहातून कैदी पलायन प्रकरणी गुन्हा दाखल

—
March 29, 2022

पैठण : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणा-या परभणी येथील कैद्याने पैठणच्या खुल्या कारागृहातून 27 ऑगस्ट रोजी पलायन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

शेतक-यांची फसवणूक करणा-या तिघांना अटक

—
March 28, 2022

जळगाव : शेतक-यांचा मौसंबीचा माल मध्यस्तामार्फत घेऊन तो परस्पर विकून पैसे न देता फरार होणा-या तिघा भामट्यांना चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने....

एसटी कर्मचा-याने संपवली जीवनयात्रा

—
March 28, 2022

जळगाव : माझी मनस्थिती खराब असल्यामुळे मी टोकाचे पाऊल उचलत असून माझ्या आत्महत्येशी माझ्या कुटूंबाचा कुठलाही संबंध नाही असा उल्लेख करत एसटी कर्मचा-याने आपली जीवनयात्रा....

चोरीच्या मोबाईल प्रकरणी तिघे एलसीबीच्या जाळ्यात

—
March 28, 2022

जळगाव : दोन वर्षापुर्वी हिसकावून नेलेल्या मोबाईलप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात एलसीबी पथकाने तिघांना अटक केली आहे. यातील दोघे मोबाईल चोरटे असून एक मोबाईल खरेदी करणारा....

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत चंदन तस्करी उघड

—
March 28, 2022

जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या पथकाने दोघा चंदन तस्कराने अटक केली आहे. वजीर खान मेहमुद खान (32) आणि असलम चांद....

परळीत दोन लाखांचा गुटखा जप्त

—
March 28, 2022

परळी : परळी शहरात पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत सुमारे दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चार गुटखा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला....

सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

—
March 28, 2022

जालना : घनसांगवी तालुक्यातील तीर्थपुरी येथील खारामळा येथे रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लुटमार करण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करतांना एक गंभीर जखमी झाला....

Previous Next