Crime
डीआयजी पथकाच्या सट्टा पेढीवरील कारवाया सुरुच
धुळे : विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकाने काही दिवसांपुर्वी धुळे शहरातील सट्टा पेढ्यांवर कारवाया केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बुधवारी टाकण्यात आलेल्या छापेमारीत कारवाया....
फोटो काढण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बीड : फोटो स्टुडिओत फोटो काढण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर दोघा तरुणांनी अत्याचार केल्याची घटना धारुर शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी धारुर पोलिस स्टेशनला दोघांवर....
डॉ. सुवर्णा वाजे हत्येप्रकरणी अजुन एक ताब्यात
नाशिक : नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा पती संदिप वाजे याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र....
तरुणाचा दगडाने ठेचून केला खून
धुळे : शिरपुर तालुक्यातील निमझरी परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. संजय भोंग्या पावरा (30) रा. सामाऱ्यापाडा ता.....
कारमधे आढळला पुरुष व महिलेचा आक्षेपार्ह अवस्थेत मृतदेह
औरंगाबाद : बिड बायपास रस्त्यावरील सहारा सिटीच्या मागे निर्जन स्थळी एका कारमधे बुधवारी एका पुरुषाचा व महिलेचा आक्षेपार्ह व जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. भर....
विवाहितेची छेडखानी करणारा मवाली जितेंद्र अटक
जळगाव : विवाहितेची वारंवार छेडखानी करुन तिला जेरीस आणणा-या मवाली वृत्तीच्या जितेंद्र बच्छावत या तरुणाला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विवाहितेचा....
मालमत्ता हडपण्याची राहुलला चढली होती नशा!— पिता पुत्राची हत्या करुन गुंडाळला त्यांचाच गाशा!!
नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (70) तसेच त्यांचा डॉक्टर पुत्र अमित कापडणीस (35) यांची मालमता हडपण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात....
विवाहितेची छेडखानी करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा
जळगाव : वारंवार विवाहितेची छेडखानी करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती परगावी कामानिमीत्त गेल्याचे बघून या तरुणाने विवाहितेची छेडखानी....
दहा हजाराच्या लाचेची मासिक राशी!—— तलाठ्याच्या आली भलतीच अंगाशी !!
जळगाव : वाळूची वाहतूक निर्धोकपणे सुरु ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचालकाकडून दहा हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. भुषण विलास....
एकाचा मृत्यु, दोघे जखमी – दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव : भरधाव वेगात ट्रिपलसिट दुचाकी चालवून एकाचा मृत्यू तर चालकासह दुसरा प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना....











