Crime
पीएसआयला जबर मारहाण व लुट
अहमदनगर : पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण करत खिशातील सतरा हजाराची रक्कम काढून घेतल्या प्रकरणी पाथर्डी पोलिस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अहमदनगर....
महिलांना मारहाण – सहायक पोलिस निरीक्षक निलंबित?
वसई : चोर समजून सहा आदिवासी महिलांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले असल्याचे म्हटले जात असून खात्या अंतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे....
रमी जुगार खेळणा-या पोलिसांना दत्ता शिंदे यांचा इशारा
पालघर पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी रमी जुगार खेळणाऱ्या पोलिसांना इशारा दिला आहे. मोबाईलमधे रमी जुगाराचे अँप असल्यास ते विनाविलंब काढून टाकण्यास त्यांनी बजावले आहे.....
कन्नड घाटात वसुली करणारे चौघे जमाकर्ते निलंबीत
जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालवत चालकाच्या वेशात कन्नड घाटात जाऊन केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. अवजड वाहनांना बंदी....
त्या 123 रेशन दुकानदारांना नोटीस देण्याचे काम सुरु
जळगाव : प्रधानमंत्री मोफत धान्य वितरण योजनेच्या अंतर्गत रेशनच्या धान्याची उचल केली नसतांना इ पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे अंगठे घेतल्याचा प्रकार माहिती अधिकार दीपककुमार गुप्ता यांनी....
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणा-यांवर मोक्का लावावा – दीपककुमार गुप्ता
जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननासह वाहतुकीने उच्छाद मांडला आहे. वाळूने भरलेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टर व डंपरच्या धडकेने अनेक जण आपल्या जीवाला मुकले....
नाशिकला भाजप नेत्यांची हत्या
नाशिक : नाशिक येथे भाजप नेत्यांची हत्या झाली असून या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. अमोल इघे असे हत्या झालेल्या सातपूर भाजप मंडल अध्यक्षांचे....
घरफोडीतील दोघे मुद्देमालासह अटक
जळगाव : जळगाव शहरातील गणपती नगर परिसरातील बंद घरातून वस्तूंची चोरी करणा-या दोघा घरफोडयांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा....
शेतकऱ्यास लुटणारे मुद्देमालासह अटक
जळगाव : कपाशी विक्रीचे सात लाख रुपये घरी नेणा-या शेतकऱ्याची पहुर येथे लूट करण्यात आली होती. या गुन्ह्याप्रकारणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
किसको गाली देता रे… आ. चव्हाण सटकले! –आमदार समोर दिसताच वसुलीखोर टरकले!!
जळगाव : आपल्या राज्यातील कारभार कशा पद्धतीने सुरु याची चाचपणी वजा तपासणी करण्यासाठी पूर्वीचे काही राजे महाराजे रात्री अपरात्री वेशांतर करुन गावात फेरफटका मारत असत.....













