Crime

विश्वासाने ठेवलेली रक्कम हडपणा-या दाम्पत्याविरुद्ध कारवाई

—
December 9, 2021

गोंदिया (अनमोल पटले) : मजुरांच्या पगाराची साडे सात लाख रुपयांची रक्कम भाडेक-याने घरमालकाकडे विश्वासाने ठेवली. मात्र मागणी केली असता ऐन वेळी नकार देणा-या दाम्पत्याविरुद्ध तिरोडा....

डीझल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

—
December 9, 2021

जळगाव : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक मधून डीझलची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत....

हिसकावलेल्या मोबाईलसह फरार आरोपीस अटक

—
December 9, 2021

जळगाव : रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल भरधाव दुचाकीवरुन हिसकावणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी दोन गुन्हे जिल्हापेठ पोलिस स्टेशनला....

लग्न लावून तरुणाची फसवणूक – दोघांना अटक

—
December 9, 2021

जळगाव : पर जिल्ह्यातील मुलीसोबत तरुणाचे लग्न लावून द्यायचे आणि वधूला तिच्या अंगावरील दागिन्यांसह लबाडीने परत घेवून जायचे असा फसवणूकीचा प्रकार करणा-या दोघांना जळगाव स्थानिक....

भोंदू महाराज लाखो रुपयात अनेकांना ठगला! –एसीबीच्या जाळ्यात पोलिस अधिकारी फसला!!

—
December 8, 2021

अमरावती : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत अनेकांना ठगणा-या भोंदू बाबाने सहाय्यक पोलिस निरीक्षकालाच एसीबीच्या जाळ्यात फसवले आहे. पैशांचा पाऊस पाडून दाखवतो असे खोटे आमिष....

महिला प्राचार्यांच्या बंद घरात चोरी

—
December 8, 2021

जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण तलाव परिसरातील महिला प्राचार्या कृष्णा मनिष कठुरिया यांच्या बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केल्याचे उघडकीस आले आहे.....

भुसावळला प्राणघातक हल्ला

—
December 8, 2021

जळगाव : प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष महेश मोहनदास पटेल यांच्यावर काल रात्री (7/12/2021) प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच भुसावळ....

कालसर्प विधी करणारे पुजारी बाळगतात शस्त्र–पोलिस उगारतात त्यांच्याविरुद्ध कायद्याचे अस्त्र

—
December 7, 2021

नाशिक : कालसर्प योग पूजा विधीसाठी एका पुरोहिताकडे आलेले यजमानरुपी ग्राहक दुस-या पुरोहिताने पळवून नेल्याचा राग आल्याने झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी दोन्ही गटाच्या एकूण सात पुरोहितांविरुद्ध....

पुणे येथे गोळीबारात गोल्डमॅन ठार

—
December 6, 2021

पुणे : गोल्ड मॅन म्हणून ख्याती असलेल्या पुण्याच्या तरुणाची कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ परिसरात गोळीबाराच्या माध्यमातून हत्या करण्यात आली आहे. दुपारी झालेल्या या थरारक घटनेमुळे....

बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस

—
December 6, 2021

गोंदिया (अनमोल पटले) : बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा प्रकार वन विभागाच्या कारवाईत उघड झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे बिबट्याची कातडी आणि अवयवांची विक्री होणार असल्याबाबत....

Previous Next