Crime
गळफास घेत शेतक-याची आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील बिलखेडा येथील शेतकरी माधवराव श्रावण कुंभार (62) यांनी आपल्या राहत्या घरी बिलखेडा येथे गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज दुपारी सव्वा दोन....
उंदीर मारण्याच्या औषधाने प्रियकराला ठार करण्याचा प्रयत्न
जालना : प्रियकराकडून वेळोवेळी मिळणारे पैसे बंद झाल्याने अंगणवाडी सेविकेने प्रियकराला विषप्रयोगाच्या माध्यमातून ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नाथाराम घुगे....
मटका किंगचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला
नाशिक : सटाणा येथून डांगसौंदाणे गावाच्या दिशेने जाणा-या पत्रकारावर बारा हल्लेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मध्यरात्री सटाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत....
चोरट्यांचा पाठलाग करतांना पोलिस अधिकारी मृत्युमुखी
लातुर : घरफोडीतील चोरट्याच्या पाठलाग करत असतांना पोलिस उप – निरीक्षकाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. आज सकाळी तिन वाजेच्या सुमारास लातुर येथे घडलेल्या....
तरुणीवर अत्याचार? – चर्चेचा निघाला धूर
जळगाव : जळगाव शहरातील दोघा शासकीय विश्रामगृहापैकी एका ठिकाणी तरुणीवर अत्याचार झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर गाजली. अत्याचार करणा-या दोघांपैकी एक बडा राजकीय नेता आणि दुसरा....
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस 9 पर्यंत कोठडी
जळगाव : रोख रकमेसह सोन्याचे दागीने असा 52 हजार रुपयांचा ऐवज बंद घराचे कुलूप तोडून चोरुन नेणा-या आरोपीस 9 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली....
लुटारु टोळीच्या मारहाणीत एक ठार
जळगाव : शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणा-या दोघांना जमावाने मुक्ताईनगर व नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीत मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली. या मारहाणीत एकाचा मृत्यू....
सराफी दुकान फोडणारा मोनुसिंग यास अटक
जळगाव : जळगाव येथील नंदुरबार सराफ या दुकानातील दागिने चोरी करणा-या मोनुसिंग बावरी या अट्टल गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. यापुर्वी....
चार चाकीचा दुचाकीला कट — हाणामारीत उसळले दोन गट
जळगाव : चारचाकी वाहनाचा दुचाकीवरील तरुणांना धक्का लागल्याने झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी व दगडफेकीत रात्री झाले. कट लागल्याचा जाब विचारणा-या दुचाकीस्वार तरुणांचा एक गट व....
अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या
धुळे : अनैतीक संबंधात अडसर ठरणा-या विवाहीतेच्या पतीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. धुळे जिल्ह्यातील सोंडले ता. शिरपुर येथील घटनेने परिसरात....













