Crime
मालवाहू रिक्षाचालकाची लुट करणा-या दोघांना अटक
जळगाव : मालवाहू रिक्षा चालकास मारहाण करुन त्याच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून नेणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार....
ठेकेदारास खंडणी मागणा-या पाच जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : चालीसगावमे धंदा करना है तो हमको महिनेका पाच हजार रुपये देना पडेगा नही तो जानसे मार दुंगा अशी धमकी देत ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड....
खूनातील संशयितास एलसीबी पथकाकडून अटक
जळगाव : जळगाव शहराच्या समता नगर परिसरात झालेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेतील अजून एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रविण उर्फ दोध्या पिन्टया....
ग्राहकांच्या रुपातील तिघा महिलांनी चोरी केला लाखोंचा ऐवज
जळगाव : ग्राहक म्हणून आलेल्या तिघा महिलांनी सराफी दुकानातून रोख रकमेसह 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना चाळीसगाव शहरात सराफी दुकानात....
एमपीडीए अंतर्गत दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील यावल आणि कासोदा येथील प्रत्येकी एक अशा दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यावल पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार....
जळगावच्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात लाखो रुपयांचा गैरव्यवहार – सेवेक-यांचा आरोप
जळगाव : जळगाव शहराच्या प्रताप नगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार सुरु असून त्याबाबत माहिती देण्यासाठी सेवेक-यांनी पत्रकार....
एमपीडीए कायद्याखाली जळगावचा गुन्हेगार स्थानबद्ध
जळगाव : एमपीडीए कायद्यानुसार जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ललित उमाकांत दिक्षीत यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. इश्वर कॉलनी भागातील रहिवासी गुन्हेगार ललित....
शिवमहापुराण कथेत चोरट्यांनी भरवली शाळा — 38 महिलांच्या अटकेने बसलाच चोरीला आळा
जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): आपले दागिने, मोबाईल, पर्स सुरक्षीत ठेवा, चोरांपासून सावध रहा, आपले दागिने चोरीला जाऊ शकतात. असा सावधानतेचा इशारा बस स्थानकावर गर्दीच्या....
जळगावला बांधकाम खात्यात निघाल्या तलवारी?
जळगाव : जळगाव येथील सार्वजनीक बांधकाम विभागात दोन गटातील वाद उफाळून आल्याने तलवारी बाहेर निघाल्याची घटना आज घडल्याचे वृत्त समजते. तथापी या घटनेची पोलिस दप्तरी....
तरुणाच्या खूनातील दुस-या फरार संशयीत आरोपीस अटक
जळगाव : जळगाव शहरातील समता नगर परिसरातील तरुणाच्या खून प्रकरणातील दुस-या संशयीत आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अशोक महादु राठोड....












