Crime

डीवायएसपी सिंह यांच्या वाहनाला डंपरची धडक

—
March 10, 2024

जळगाव : फैजपूर पोलिस उप विभागीय अधिकारी तथा  सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या खासगी वाहनाला वाळू वाहून नेणा-या डंपर चालकाने धडक दिल्याची घटना उघडकीस....

हद्दपार आरोपीस सु-यासह अटक

—
March 9, 2024

जळगाव : एमआयडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने हद्दपार आरोपीस लोखंडी सु-यासह अटक केली आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव)....

विस हजाराच्या लाचेत अडकले जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक

—
March 9, 2024

जळगाव : विस हजार रुपयांची लाच घेतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघे लिपीक एसीबीच्या सापळ्यात अडकले असून दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

पोलिस कोठडीतील संशयीताची आत्महत्या

—
March 9, 2024

जळगाव : पोलिस कोठडीतील संशयीत आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनच्या....

फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा – अकरा जणांविरुद्ध कारवाई

—
March 8, 2024

जळगाव : भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत फायटर कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा खेळणा-या अकरा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्व अकरा जणांना ताब्यात....

त्या दोघा पोलिस कर्मचा-यांची बदली

—
March 8, 2024

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील त्या दोघा पोलिस कर्मचा-यांची बदली झाली आहे. आर्थिक, शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की हे या बदलीमागचे कारण म्हटले जात आहे.....

किराणा दुकानासह हॉटेलमधे चोरी करणा-यास अटक

—
March 7, 2024

जळगाव : किराणा दुकानासह हॉटेलमधे चोरी करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अक्षय संजय कोळी (रा. इंदीरानगर प्लॉट भाग अडावद ता. चोपडा) असे....

शासकीय रुग्णालयाच्या बांधकाम साहित्याची चोरी करणारे जेरबंद

—
March 7, 2024

जळगाव : जळगाव शहरात मोहाडी रस्त्यावर शासकीय महिला रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या निर्माणाधिन इमारतीसाठी लागणा-या बांधकाम साहित्याची 2 मार्चच्या रात्री चोरी झाली होती.....

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस अटक 

—
March 7, 2024

जळगाव : भडगाव पोलिस स्टेशनला दाखल प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रविंद्र संतोष पाटील (जाधव) रा.भडगाव पेठ ता. भडगाव जि.....

नऊ हजाराची लाच – भुसावळ झेडटीसी प्राचार्यासह क्लार्क सीबीआयच्या जाळ्यात

—
March 7, 2024

जळगाव : रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग स्कूलच्या प्राचार्यासह क्लार्क अशा  दोघांना नऊ हजार रुपयांच्या लाचेची देवाणघेवाण करतांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी करण्यात....

Previous Next