Crime
विवाहीतेची गळफास घेत आत्महत्या – अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : माहेरी आलेल्या विवाहीतेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. वैशाली जयदेव भिल असे 12 सप्टेबर....
चार लाखांची लाच आली हाताशी – अभियंता आला एसीबीच्या दाराशी
नाशिक : शासकीय योजनेच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा या गावी समूह परिसरात क्लस्टर विकसित कामाची 35 लाख अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात मागणी....
लग्नासाठी तरुणीचा तरुणावर चाकू हल्ला
जळगाव : लग्न करण्यास नकार देणा-या तरुणावर चाकू हल्ला करणा-या तरुणीविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिलीप बोरसे असे पाचोरा येथील....
लग्नाचे आमिष दाखवत महिलेसोबत विविध लॉजेसवर संबंध
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत भडगाव येथील महिलेवर जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव येथील लॉजेसवर नेवून शरीर संबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजवान जैनुद्दीन....
चाकूचा धाक दाखवत विवाहीतेवर बलात्कार, पतीसह मुलावर चाकूहल्ला
जळगाव : चाकूचा धाक दाखवत एकाने विवाहीतेवर बलात्कार तर बलात्कार करणा-या इसमासह त्याचा बाप आणि भावाने विवाहीतेच्या पतीसह मुलावर हल्ला केल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा....
आत्महत्येपासून केले महिलेस परावृत्त – एमआयडीसी पोलिसांचे फलित
जळगाव : मानसिकरित्या खचलेल्या महिलेस आत्महत्येपासून परावृत्त करत तिचा जीव वाचवण्याचे काम एमआयडीसी पोलिसांनी आज केले. मानासिक दृष्टीने कमकुवत महिला आज मेहरुण तलावात आत्महत्या करण्यास....
मुलबाळ होण्याचे औषध देण्याच्या नावाखाली लाखो रुपयात फसवणूक
जळगाव : तुमच्या पत्नीला माझ्या औषधाने नक्की मुलबाळ होईल अशा भुलथापा मारुन 6 लाख 69 हजार रुपयात फसवणूक करणा-या जालना जिल्ह्यातील डॉक्टरविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला....
प्रियकराच्या पत्नीला प्रेयसी महिलेने मागितली तिन लाखांची खंडणी
जळगाव : तुझ्या पतीसोबत सुरु असलेले माझे गैर संबंध बिनबोभाट सुरु राहू दे अन्यथा तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अथवा मला तिन लाख रुपये....
अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
जळगाव : जळगाव शहरातील मुलांच्या निरीक्षणगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलाने दुस-या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा हा प्रकार उघडकीस आला....
बनावट उत्पादनांच्या साठ्यावर एमआयडीसी पोलिसांचे छापे
जळगाव : मुळ उत्पादनाप्रमाणे हुबेहुब दिसणा-या बनावट उत्पादनाच्या साठ्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरात दोन ठिकाणी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत....












