Crime

ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने हेल्पर ठार

October 18, 2023

जळगाव : पुढे जात असलेल्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने फैजपूर येथील इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज घडली. या घटनेप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला....

भडगाव पोलिस स्टेशनचे दोघे निलंबित?

October 15, 2023

जळगाव : भडगाव पोलिस स्टेशनचे दोघे पोलिस कर्मचारी निलंबित झाल्याचे वृत्त असले तरी त्याला अधिकृत दुजोरा दिला जात नसून वृत्त खरे असल्याचे म्हटले जात आहे.....

फसवणूकीतून चोरी करणा-या चोरट्यांना अटक

October 15, 2023

जळगाव : वृद्ध व्यक्तीस रिक्षात बसवून त्यांच्याकडील रोख रक्कम फसवणूकीने काढून घेणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला दाखल....

बनावट नॉन क्रिमिलेअर दाखला – सेतु केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा

October 13, 2023

जळगाव : बनावट नॉन क्रिमिलेअर दाखला दिल्याचे उघडकीस आल्याने सेतू केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील म्युनिसिपल पार्क परिसरात उत्तम काशिराम इंगळे....

चेह-यावर अ‍ॅसीड टाकण्याची अल्पवयीन मुलीस धमकी

October 13, 2023

जळगाव : तु जर मला भेटली नाही तर मी तुझ्या चेह-यावर अ‍ॅसीड टाकेन, तु माझी झाली नाही तर तुला दुस-याची देखील होऊ देणार नाही अशी....

चोरट्यांची नजर आता विज रोहीत्रावरील फेज आणि ऑईलवर

October 11, 2023

जळगाव : चोरट्यांची वक्रदृष्टी आता इलेक्ट्रीक डीपीवरील फेज आणि ऑईलवर देखील पडली असून इलेक्ट्रीक विभागाशी संबंधीत वस्तूदेखील चोरी होण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी अनुक्रमेचाळीसगाव ग्रामीण....

सहायक तलाठयास धक्का मारुन ट्रॅक्टर नेणा-याविरुद्ध गुन्हा

October 11, 2023

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेले ट्रॅक्टर घेऊन जाणा-याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय समाधान कोळी....

प्राणघातक हल्ला करणा-या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारास अटक

October 8, 2023

जळगाव : जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करणा-या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. ललित उमाकांत दिक्षीत असे अटक....

दोघे सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

October 8, 2023

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून  दोघा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख आणि आमीर उर्फ गुडन शेख महमद....

अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतांना व्हिडीओ  – तरुणाविरुद्ध गुन्हा  

October 6, 2023

जळगाव :अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असतांना व्हिडीओ तयार करणा-या तरुणाविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी उर्फ सोनू संतोष तायडे असे....

Previous Next