Crime

ट्रकच्या धडकेत वॉचमनचा मृत्यू

November 23, 2023

जळगाव : चालक ट्रक मागे घेत असतांना झालेल्या अपघातात कंपनीच्या गेटवरील वॉचमन जबर जखमी झाला. या अपघातानंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान त्याचा मृत्यू....

दरोड्याचा कट उधळत चौघांना अटक

November 23, 2023

जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सुमारे आठ ते दहा जणांपैकी चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात....

व्हिडीओचा धाक दाखवून तरुणीचे दुसरे लग्न मोडणा-याविरुद्ध गुन्हा

November 22, 2023

जळगाव : तरुणीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध निर्माण करुन त्या व्हिडीओचा धाक दाखवून तिचे दोनवेळा लग्न मोडणा-या तरुणाविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या....

वाळूची अवैध वाहतुक आणि साठा – डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी चालकांविरुद्ध गुन्हा

November 21, 2023

जळगाव : वाळूचा अवैध साठा आणि अवैध वाहतुक करणा-या दोघा डंपरसह एक ट्रॅक्टर आणि एक जेसीबी अशा चौघा वाहनांच्या चालक व मालकाविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनला....

सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

November 21, 2023

जळगाव : मयत व्यक्तींच्या नावाने खोटे दस्तावेज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडून सुमारे 26 हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला....

दारु पिण्यास पैसे न दिल्याने कटरने दुखापत

November 21, 2023

जळगाव : दारु पिण्यास पैसे न दिल्याने चिडून जावून मद्यपीने एकाला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ तसेच जीवे ठार करण्याची धमकी देत कटरने हातावर मारुन....

मुलीचा घटस्फोट झाल्याचा आरोप करत लाठा काठ्यांनी मारहाण

November 21, 2023

जळगाव : तुझ्यामुळे आमच्या मुलीचा घटस्फोट झाला असे म्हणत एकाच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून त्यास लाठाकाठ्यांनी मारहाण केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे या गावी....

अल्पवयीन मुलगी गर्भवती – पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

November 21, 2023

जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिच्यासोबत मुलाचे लग्न लावून दिल्याने तसेच ती अल्पवयात गर्भवती झाल्याने तिच्या पतीसह सासु, सासरे व इतर अशा....

धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन

November 19, 2023

जळगाव : जळगाव ते शिरसोली दरम्यान आज 19 नोव्हेंबरच्या सकाळी अप रेल्वे लाईनवर खांब क्रमांक 413-2 ते 4 दरम्यान एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला....

पोलिसात तक्रार दिल्याचा राग – तिघांवर प्राणघातक हल्ला

November 19, 2023

जळगाव : पुर्वी पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून चौघांनी इतर साथीदारांच्या मदतीने पिता पुत्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....

Previous Next