Editorial
गडकरीजी कॉन्ट्रॅक्टर्सना बुलडोझरवाली अवश्य चिरडून टाका? हा अधिकार आपणास कुणी दिला?
गडकरीजी कॉन्ट्रॅक्टर्सना बुलडोझरवाली अवश्य चिरडून टाका, पण हा अधिकार आपणास दिला कुणी? याबद्दल मोठी चर्चा सुरु झाली आहे. आता देशातील राष्ट्रीय महामार्गाची (नॅशनल हायवे) देखील....
चर्चा तर होणारच! मोदीजींनी शरद पवारांनाही गुंडाळलं?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत पुण्यातील गौरव समारंभात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अशा बातम्या झळकल्या. थोरल्या पवारांनी....
पक्ष फुटीचे खरे कारण काय? हिंदुत्व, निधी की 50 खोके
सन 2019 मधे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे नेतृत्वाची एकसंघ शिवसेना सहभागी झाली. तेव्हा शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा भाजपाने आरोप केला. त्यावर ठाकरे यांनी “आमचे शेंडी –....
लवंगी मिरच्या चांगल्याच झोंबल्या! टाळकी फिरली?
महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेशाहीच्या वर्षपूर्तीच्या पंधरवाड्या आधीपासूनच अत्यंत तिखट लवंगी मिरच्या विरोधकांच्या नाकाला कशा झोंबतील अशा पद्धतीचे “मिरचीचा झटका” प्रयोग सुरु आहेत. भाजपाचे अत्यंत धुरंधर नेते....
लढाई “ठाकरे ब्रॅन्ड” वारशाची की “सरंजामशाही” संपवण्याची?
महाराष्ट्रात गाजलेला “ठाकरे ब्रँड” आमचाच असा दावा करत वारसा हक्काचा दावा करणारी लढाई एका वादग्रस्त जाहिरातीनंतर शिंदे विरुद्ध ठाकरे ऐवजी शिंदे विरुद्ध फडणवीस अशी बदलली....
आधी भाजपाला घातल्या लाथा-आता करताय गोड गोड बाता
आपल्या महाराष्ट्रात वादळी वा-यासह पावसाचा दणदणाट सुरु होतो. यंदा अद्याप मान्सून बरसण्यापूर्वीच 13 जूनला शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे बहुसंख्य बड्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त जाहिरातीने उठलेले....
भाजपाला ब्लॅकमेल कोण करतय – पंकजा मुंडे की एकनाथ खडसे?
देशातला मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष असलेल्या भाजपला नेमके कोण ब्लॅकमेल करत आहे? ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे की एकनाथ खडसे असा प्रश्न राजकीय तज्ञ....
जळगाव पोलिस मुख्यालयातील स्टेशन डायरी ऑनलाईन व्हावी – सामाजीक कार्यकर्ता गुप्ता यांची मागणी
जळगाव : जळगाव पोलिस मुख्यालयातील स्टेशन डायरी सीसीटीएनएस प्रणालीत सुरु करुन अद्यावयात करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्या, समस्या आणी तक्रारी येथील सामाजीक तथा माहिती....
अजितदादा – माध्यमे आणि सीझन फोर
एप्रिलमध्येच जाणवतो मे हिट. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय कोणत्याही क्षणी येणार. राजकारण्यांसह जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. काय होणार एकनाथ शिंदेंचे? 16 आमदारांचं? शिंदे फडणवीस सरकार....
“विरोधी ऐक्या”ला हात दाखवून अवलक्षण कुणाचे? शरद पवारांबाबतच संशय मनी का आला?
भाजप विरोधात राष्ट्रीय पातळीवर व्यापक आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना आता गती आल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची....












