Legal
सेवानिवृत्त पोलिस अधिका-यासह परिवाराविरुद्ध एसीबीचे आरोपपत्र
अकोला : सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षकासह त्यांची माजी महापौर असलेली पत्नी व तिघा मुलांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाखाली न्यायालयात 15 जुलै रोजी अमरावती एसीबीने....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला जन्मठेप
अकोला : ओळखीचा गैरफायदा घेऊन युवकाने अकराव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावले होते. तिला धमकावून व अॅसिड टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार....
गुडघ्यावर चुकीचा उपचार करणा-या डॉक्टरला दोन लाख दंड
जळगाव : गुडघेदुखीचा त्रास असणा-या जळगावच्या महिलेने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील कुठलीही पदवी नसलेल्या डॉक्टरकडे शस्त्रक्रिया केली. मात्र गुडघ्यात चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेचा त्रास कमी....
पोलिसांसोबत हुज्जत – आ. बच्चू कडू यांना विस हजाराचा दंड
अमरावती : पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने विस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सन 2005 मधे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास वीस वर्ष शिक्षा
नाशिक : अल्पवयीन मुलीला मोबाइल दाखवण्याचा बहाणा करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. कुणाल ऊर्फ कान्हा....
खूनाच्या आरोपातील दोघांना पोलिस कोठडी
जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकेतील दोघा संशयीतांना न्यायालयाने 9 जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहे. सागर पाटील असे मयताचे तर....
लाचखोर पीएसआयला दोन दिवस पोलिस कोठडी
जळगाव : तक्रारदाराकडून सुरुवातीला साडेचार लाख रुपयांच्या मागणीनंतर घासाघीस करुन एक लाख रुपयांची लाच घेणा-या मेहुणबारे पोलिस स्टेशन (ता. चाळीसगाव जि.जळगाव) येथील लाचखोर पोलिस उप....
चिमुकल्याची हत्या करणा-या महिलेस सक्तमजुरी
बीड : पतीशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या तिन वर्षाच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह नदीत फेकणाऱ्या महिलेस बीड सत्र न्यायालयाचे प्रमुख सत्र न्या. हेमंत महाजन....
स्वमर्जीने वेश्या व्यवसाय गुन्हा नाही, वेश्यालय चालवणे गुन्हा – सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली तिन सदस्यांच्या खंडपीठाने वेश्या व्यवसायाबाबत आज एक महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. वयाची अठरा वर्ष पुर्ण केलेली....
पोलिसाला धक्काबुक्की करणा-यास कारावास
नाशिक : वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम.ए.शिंदे यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजेंद्र बळीराम सोनवणे असे....







