Politics

पुणे ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई

December 9, 2022

पुणे : पुणे जिल्ह्यात 221 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या (डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी – डीपीसी) माध्यमातून मंजूर केलेल्या विकासकामांना....

ठाकरे परिवाराच्या मालमत्तेची होणार चौकशी

December 8, 2022

महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. सदर....

सिनेट निवडणूकीविषयी महाविकास आघाडीची बैठक

December 5, 2022

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नोंदणीकृत पदवीधर गटातून अधिसभा (सिनेट) निवडणूकी संदर्भात महात्त्वाची चर्चा करण्यासाठी मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी....

उदयनराजेंच्या भूमिकेने सर्वपक्षीय बुचकळ्यात!

December 1, 2022

वाई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात मैदानात उतरलेले खा. उदयनराजे भोसले यांनी या लढाईत अन्य सर्वच पक्षांनी सोयीस्कर मौन बाळगल्याचा....

शिंदे-ठाकरे गटातील वाद – निवडणूक आयोगासमोर पुढील महिन्यात सुनावणी

November 29, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड-उघड दोन गट पडले आहेत. या बंडखोरीनंतर आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिवसेनेच्या....

गुजरातच्या मराठी बहुल मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभा

November 29, 2022

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपप्रमाणेच काँग्रेस पक्षानेदेखील महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी टाकली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दक्षिण गुजरातमधील तीन....

“लायक – ना-लायक” पत्रकार निखिल वागळे : “श्रद्धांजलीची उठाठेव”

November 27, 2022

पत्रकार मित्र तथा जनता-जनार्दनांं, “पत्रकार निखिल वागळे” अद्याप जिवंत आणि ठणठणीत आहेत. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर निखिल वागळे यांच्या फोटोसह त्यांना श्रद्धांजली वाहणा-या पोस्ट झळकल्या.....

भाजपचे दुसरे अमित शहा गुजरात विधानसभा निवडणूकीत

November 27, 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सर्वांना परिचीत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षात अमित पोपटलाल शाह नावाचे अजून एक जण आहेत. हे अमित शहा सलग पाचवेळा महापौर....

गुजरात निवडणूक – डिजीटल वॉर रुम सक्रिय

November 24, 2022

गुजरात राज्यात 1 आणि 5 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्यानंतर लागलीच 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस,....

“बदला” घ्या! एकमेकांच्या “उरावर” बसा!! – महागाई रोजगाराचे काय?

November 18, 2022

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. तत्पूर्वी शिवसेनेतील फोडाफोडी बद्दल त्यांनी शिवसेनेतील एकनाथ....

Previous Next