Politics
देवेंद्र यांचे सागर प्राशन आणि तेजोभंगाचा अध्याय!!
संघर्ष तसा या राज्याच्या पाचवीलाच पुजलेला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी घनघोर संघर्ष झाला . 105 हुतात्मे झाले. हट्टाला पेटलेल्या दिल्लीश्वरांशी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी भूमीने तेव्हा हार मानली....
‘खुर्ची तीच पाय तेच,फक्त वरचं बूड बदललं’ – डॉ. कोल्हेंच्या कवितेची पोस्ट चर्चेत
सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेत रा.कॉ.चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल केली आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.....
संघाच्या संस्कारामुळे फडणवीसांनी दुय्यम पद नाकारले नाही – पवार
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुय्यम पद स्विकारले हे त्यांचा चेहराच सांगत होता. मात्र संघाचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे त्यांनी ते पद नाकारले नाही. मात्र ते....
रिक्षाचालक ते मुख्यमंत्री व्हाया बांधकाम व्यावसायिक; एकनाथ शिंदेची वाटचाल यशस्वी झाली दिवसागणीक!!
शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची सर्वांना खात्री असतांना प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. रिक्षा चालक म्हणून....
गोव्यातील बंडखोर आमदारांचा जल्लोष
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ – दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आज पूर्णविराम मिळत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर होताच तिकडे गोव्याच्या ताज....
फडणवीस उपमुख्यमंत्री व्हावे – भाजप केंद्रीय टीमची इच्छा
राज्यातील अभूतपूर्व राजकीय सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे गटासोबत भाजप राज्यात नव्या सरकारची स्थापना करत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच....
आता शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांची सेवा करणार – ठाकरे
उद्यापासून आपण पुन्हा शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांची सेवा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.....
लोकशाहीने बसवले पहारे! ; मुखवटा की चेहरा कोण खरे?
महाराष्ट्रात गाजत असलेल्या मविआ सरकार मध्ये सामील शिवसेनेत शिंदे गटाच्या 39 आमदारांनी वेगळी म्हणजे सरकार पाडण्याला पोषक भूमिका घेतल्याने आज तीस जून ला विधानसभा सभागृहात....
विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान यावेळी कुणाला?
आषाढी एकादशी जवळ आली असतांना महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यावेळी विठ्ठलाची शासकीय महापुजा कोण करणार, विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे की नवे संभाव्य मुख्यमंत्री फडणवीस....
सता हस्तांतराचे रहस्यमय महानाट्य
तुटेल इतकं रबर ताणू नये असे म्हणतात. पण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील महा विकास आघाडीची सत्ता संपवण्यासाठी शिवसेनेचाच मोहरा वापरुन शिवसेनेलाच हायजॅक करण्याच्या वरवर दिसणाऱ्या प्रयोगात रोज....












