Politics

‘अब सभी को सभी से खतरा हैं!’ – संजय राऊत

July 12, 2022

मुंबई : “अब सभी को सभीसे खतरा है”! असे सुचक ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी नव्याने केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी बंडखोरांना एक....

‘मातोश्री’वरील बैठकीतून खा. संजय राऊत अचानक पडले बाहेर

July 11, 2022

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा....

अस्वल, आरसा आणि बंडखोर – संजय राऊत यांनी व्हिडीओसह केले ट्विट

July 10, 2022

मुंबई : पंतप्रधान मोदी हे कपड्यांसह रुप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत. फडणवीसही तेच करु लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना नकली दाढी -मिश्या देखील लावल्या....

मुख्यमंत्री शिंदे यांची सपत्निक विठ्ठलाची महापुजा

July 10, 2022

पंढरपूर : शनिवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या परिवारासह पंढरपुरात दाखल झाले. आज पहाटे विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापुजा त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे वडील....

आता 100 खोकी? आणि “तक्षका”य स्वाहा……..

July 9, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणात “शिवसेनाय स्वाहा”चा खेळ आता भलताच रंगतोय. भ्रष्टाचाराच्या (कथित शंभर कोटी वसुली) मुद्द्यावरून ईडी आणि केंद्रीय यंत्रणांनी मागील सरकारचे गृहमंत्री देशमुख यांचेभोवती फास आवळला....

धनुष्यबाण कुणी हिरावू शकत नाही – उद्धव ठाकरे

July 8, 2022

मुंबई : जेवढे नगरसेवक तिकडे गेले ते नगरसेवकच नाही. महत्वाचे म्हणजे आता महापालिका अस्तित्वात नाही. त्यामुळे म्हटलं तर हे त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात. त्यांच्याच....

धनुष्यबाण हातातून जाण्याची शक्यता – संजय राऊत यांचे ट्विट

July 8, 2022

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. संपूर्ण शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच मुळ शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता बळावली आहे. वेळ....

संजय राऊतांना धक्का – जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी थांबली

July 7, 2022

व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांना शिंदे -फडणवीस सरकारकडून सुखद हलका तर संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. सरकार स्थापनेनंतर काही तासातच....

विधानसभा अध्यक्षपदासाठी ठरला “मविआ”चा उमेदवार

July 2, 2022

आपली प्रतिष्ठा पणाला लावत “मविआ”ने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आ. राजन साळवी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला....

विठ्ठलाची महापुजा शिंदे करणार, मात्र सरकार राहील का? – आ. मिटकरी

July 2, 2022

यंदा पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र शासकीय महापूजा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचे सरकार राहील की नाही हा....

Previous Next