Politics
राष्ट्रवादीच्या बिड महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल
बीड : मानलेल्या सासूने सांगितले म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बिड महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्यासह एकाविरुद्ध....
जळगाव जि.प. निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार
जळगाव : जळगाव जिल्हा परिषद पंचवार्षिक मुदत येत्या मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. निवडणूकीच्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणूकीत सहभागी होण्यासाठी भाजपने....
फुटलेल्या पाइपलाइनमुळे पाण्याची नासाडी
जळगाव : पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी महामार्गालगत फुटली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी....
भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसचे आंदोलन
जळगाव : देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या चाळीसगाव स्थित कार्यालयाबाहेर कॉंग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन....
माफीचा साक्षीदार नव्हे “एन्काऊंटर” करायचे का?
महाविकास आघाडी सरकारच्या मागे लागलेले 100 कोटी रुपयांचे वसुली टार्गेट कांड दिवसेंदिवस नागमोडी वळण घेत आहे. राज्याच्या पोलिस खात्यात सोळा वर्षापुर्वी एका आरोपीचा कथित एन्काऊंटर....
“मीच एकट्याने ठेका घेतलाय?” राऊतांच्या प्रश्नात “ग्यानबाची मेख”
“महाराष्ट्रातील कॉंग्रेसने कोरोना काळात ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्याने देशभरात कोरोना पसरला” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाने राज्यभर गदारोळ माजलाय. तत्पुर्वी मविआचे एक शिलेदार संजय....
राज्यातील पहिले महिला समुपदेशन केंद्र होणार धुळ्याला – चाकणकर
धुळे : राज्य महिला आयोगांतर्गत राज्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात महिला समुपदेशन केंद्र सुरु केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर राज्यातील पहिले समुपदेशन केंद्र लवकरच धुळे....
पोलिस अधीका-यांच्या बदल्या – भ्रष्टाचाराचे टोक सेना प्रमुखापर्यंत?
देशात पाच राज्यांच्या निवडणूकांचा धुराळा उडाला आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र “मविआ” सत्तेत आल्यानंतर पोलिस आयुक्तांसह बड्या अधिका-यांच्या बदली प्रकरणी कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गदारोळ माजला आहे.....
फडणवीस यांच्याकडून विरोधाला विरोध – ना. गुलाबराव पाटील
जळगाव : मध्य प्रदेश राज्यात बीजेपीची सत्ता असुन तेथे सुपरशॉपीत मद्य विक्रीची परवानगी आहे. मात्र महाराष्ट्रात याच निर्णयाला भाजपकडून विरोध होत आहे. देवेंद्र फडणवीस हे....
त्या 8000 गुरुजींसह आयएएस अधिका-याला खडी फोडायला बसवणार का?
अलीकडेच शिक्षकांच्या पात्रता परीक्षा प्रकरणात शिक्षण मंडळ अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्यासह सुमारे 8000 भ्रष्ट गुरुजींसह आयएएस अधिकारी श्री खोडवेकर यांच्या अटकेने या भ्रष्टाचारावर एक प्रकारे....












