crimeduniya
सतरा वर्ष वयोगट – बुद्धीबळ चाचणी स्पर्धेत जयेश सपकाळे प्रथम
जळगांव : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने ३० मार्च गुरुवार रोजी १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात....
वसंत कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार
जळगाव : जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथील वसंत शंकर कोलते यांना नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलनाच्या सभागृहात जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय....
श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव 1 ते 5 एप्रिल दरम्यान
जळगाव : श्री सकल जैन श्री संघ, जळगाव च्या श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२३ तर्फे शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२२....
अनोळखी मयत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव : कोणत्या तरी धावत्या रेल्वेच्या धडकेने रुळावर मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. आज सकाळी साडे....
भरधाव क्रेनच्या चाकाखाली महिलेचा मृत्यु
जळगाव : भरधाव क्रेनच्या चाकाखाली आल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.....
फिरायला आले मुंबईत, खून केला नाशिकला — खूनातील आरोपींचा माग लागला हरियाणाला!!
नाशिक (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांची गुरुवारी 23 मार्चच्या रात्री पावणेआठ वाजेच्या दोघा संशयितांनी....
आजचे सोने चांदीचे भाव (31/3/2023)
GOLD – SILVER RATE TODAY (31/3/2023) GOLD 995 – 59315 —- SILVER 999 – 71775 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (31/3/2023)
आजचे राशी भविष्य (31/3/2023) मेष : नोकरीत कामाच्या ठिकाणी घाई टाळावी लागेल. हितशत्रूंच्या कारवाया असफल ठरतील. वृषभ : आत्मविश्वास सफलता मिळवून देईल. नव्या योजना अमलात....
मित्रानेच मित्राच्या लुटीची आखली योजना – तिघांना अटक
जळगाव : अॅक्टिव्हा गाडीवर सोबत बसलेल्या मित्रानेच मित्राची दोघा साथीदारांच्या मदतीने लुट केल्याची योजना उघड झाली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. मित्र म्हणवणा-या कथित....
जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण
जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी ‘जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी ‘रिवूलिस पीटीई लि.’ (इस्रायल)....



