dhule crime news
ऑन ड्युटी मद्यधुंद प्रशिक्षणार्थी पोलिसाविरुद्ध गुन्हा
धुळे : धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ऑन ड्यूटी मद्यधुंद प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी आढळून आला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन....
बंदिवानांच्या रकमेचा अपहार – लिपिकाविरुद्ध गुन्हा
धुळे : धुळे जिल्हा कारागृहातील बंदिवानांच्या खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम परस्पर लांबवणा-या लिपिकाविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन वारुळे असे....
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार शवविच्छेदनानंतर उघड
धुळे : शिरपूर तालुक्यातील चाकडू या गावी मावसभावाकडून अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार तिच्या शव विच्छेदनानंतर उघड झाला आहे. मावसभावाकडून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने विषारी औषध....
25 लाख रुपये ट्रकचालकाकडून धुळ्यात जप्त
धुळे : रात्रगस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात ट्रकचालकाच्या ताब्यातील सुमारे 25 लाख रुपयांची रोख रक्कम धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केली आहे. सदर....
धुळे एसपी ऑफीस मधील लिपीक एसीबीच्या जाळ्यात
धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले यास पाच हजार रुपयांची लाच घेणे महागात पडले. त्यास लाच घेतांना धुळे....
गोरक्षक संजय शर्मा यांना अटक बंदची घोषणा आली अंगलट
धुळे : दोन समाजात तेढ निर्माण होईल, धार्मिक भावना दुखाविण्याच्या उद्देशाने शांततेचा भंग होवून ती धोक्यात आणल्यामुळे गोरक्षक संजय शर्मा यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस....
दोघा चिमुकल्यांना गळफास देत मातेने केली आत्महत्या
धुळे : दोघा चिमुकल्यांना गळफास देत नंतर मातेने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची एक घटना धुळे जिल्हयाच्या साक्री तालुक्यात घडली आहे. या घटनेने धुळे जिल्ह्यात खळबळ....
लुटीसाठी गुन्हेगारांचा काहीच नसतो नेम मोबाईलसाठी झाला निष्पाप जितेंद्रचा गेम
धुळे : जितेंद्र मोरे हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. चार वर्षापुर्वी तो वरखेडी येथील तरुणीसोबत विवाहबद्ध झाला होता. त्याच्या संसार वेलीवर अडीच वर्षाच्या....
धुळे येथील तरुणाच्या खुनाचे उलगडले रहस्य
धुळे : शहरातील शिवाजी रस्त्यावरील कालिका माता मंदिराजवळ ट्रॅकॉन कुरियर कंपनीत काम करणाऱ्या जितेंद्र शिवाजी मोरे या तरुणाची डोक्यात दगड घालून 11 तारखेला हत्या झाली....
हातात पिस्तुल आणि फिल्मी डायलॉगबाजी पडली महागात
धुळे : हातात पिस्तूल घेऊन टीकटॉक वर फिल्मी स्टाईल डायलॉगबाजीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागताच....




