jain farm fresh food
जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता
जळगाव, दि.२९ (क्रीडा प्रतिनिधी) – भारतातील अग्रगण्य मानली जाणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरकार्यालयीन ‘अ’ गट स्पर्धेचा अंतिम सामना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. विरूद्ध मुंबई....
जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे-अथांग जैन
जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी)- ‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात आपला महत्वपूर्ण सहभाग ठरतोच परंतु कार्बन क्रेडीटच्या रूपाने आर्थिक फायदा ही....
गांधीतीर्थ तपपूर्ती – जळगावकरांसाठी’ चला, सूतकताई शिकू या!’ उपक्रमाचे आयोजन
जळगाव दि.२२ प्रतिनिधी – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.....
जागतीक जल दिन औपचारीकता राहू नये! – डॉ. बी.डी. जडे, वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जागतिक जल दिन हा दरवर्षी २२ मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने रिओ डि जानेरिओ (ब्राझील) येथे २२ मार्च हा दिवस जागतीक....
ज. जि. क्रिकेट असोसिएशनतर्फे मुलामुलींची निवड चाचणी
जळगाव : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे अंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी सोळा वर्षाखालील मुलांचा जिल्हा संघ निवडीसाठी निवड चाचणी रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी....
महर्षी कण्व आश्रमतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
जळगाव दि. ११ प्रतिनिधी – कानळदा येथील तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम येथे श्री स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या आर्शिवादाने व श्री स्वामी अव्दैतानंद चंद्रकिरण सरस्वती यांच्या पुढाकाराने....
स्व. हिरालाल जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त ४१६ सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगांव ०९ मार्च २४ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या ३४ व्या स्मृतिदिनी आयोजित....
‘महा स्पीडस्टार : शोध महा वेगाचा’ महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी
जळगाव दि.०५ प्रतिनिधी – जर तुम्ही वेगवान गोलंदाज आहात, तर ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार: शोध....
गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न
जळगाव दि.०४ प्रतिनिधी – भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा हेच आहे. भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती....
जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल ला दि.२३ मार्च विशेष बैठकिचे आयोजन
जळगाव दि. ०१ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची....



