jalgaon crime
तहसील कार्यालयातून जप्त वाहन चोरीचा प्रयत्न
जळगाव – यावल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. 14 नोव्हेंबर 2023 च्या सकाळी हा प्रयत्न उघडकीस आला. पहाटे १४....
हॉटेलची मिसळ देण्यास उशीर झाल्याने परस्परविरोधी गुन्हे
जळगाव : कामावर जाण्याची घाई असतांना हॉटेलची मिसळ देण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरुन हॉटेल मालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसन शिवीगाळ आणि....
फटाके फोडण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला
जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रामनंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित साळवे, विजय साळवे, गौरव....
रेल्वे मालधक्क्यावर हमाल बांधवांना मिठाई वितरण
जळगाव : जळगाव रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेच्या वतीने हमाल बांधवांना दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मिठाईचे वितरण करण्यात आले. हमाल बांधवांची दीपावली गोड करण्याचा प्रयत्न हमाल....
कारागृहातून पळून जाणा-या आरोपींना मदत करणा-यांना अटक
जळगाव : संगमनेर येथील दुय्यम कारागृहाचे गज कापून चारचाकी वाहनाने पळून जाणा-या चौघा आरोपींना मदत करणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. पळून जाणा-या चौघांची त्यांना....
लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त – एकास अटक
जळगाव : आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधीत गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन कब्जात बाळगणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी....
पत्नीला शिवीगाळ करणा-याची हत्या करणा-यास जन्मठेप
जळगाव : पत्नीला शिवीगाळ केली म्हणून रागाच्या भरात एकाचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लहू अशोक भिल (29, रा.....
अंगावर ट्रक घालून व्यावसायीकास जीवे ठार करण्याचा प्रयत्न
जळगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पराभव झाल्याचा राग मनात ठेवून त्रयस्थ व्यक्तीच्या सांगण्यावरुन व्यावसायीकाच्या अंगावर भरधाव ट्रक घालून त्यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पहूर....
विनापरवाना लाकुड वाहतूकीवर कारवाई
जळगाव : विना परवाना निंबाच्या लाकडाची वाहतुक करणा-या वाहनास चालकासह ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या गुन्हे शोध....
दोन जोडप्यांच्या वादात महिलेचा वस्त्र फाडून विनयभंग
जळगाव : दोन जोडप्यांच्या वादात महिलेचे वस्त्र फाडून विनयभंग झाल्याची घटना फैजपूर येथे घडली. या घटनेतील एका दाम्पत्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....



