jalgaon crime
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार उघडकीस – एरंडोल तालुक्यातील बालगृह पुन्हा चर्चेत
जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालगृहात पाच मुलींवर लैंगिक अत्याचार व शोषणाच्या घृणास्पद प्रकार उघडकीस....
मोबाईलची जबरी चोरी करणा-यांना अटक
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणा-यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटनेत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता....
गोळीबार करणारे दोन्ही गटातील गुन्हेगार अटकेत
जळगाव : जळगाव शहरात गोळीबार करणा-या दोन्ही गटातील तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. चोवीस तासांच्या आत....
शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत तक्रारीची चौकशी सुरु
जळगाव : ताब्यातील शस्त्राचे प्रदर्शन करुन जनतेत दहशत निर्माण करणे, पर्यायाने शस्त्राचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे दोघांचा शस्त्र परवाना रद्द होण्यासाठी करण्यात आलेल्या....
अधिक नफ्याचे आमिष दाखवत केळी व्यापा-याची फसवणूक
जळगाव : क्रिप्टो करन्सीमधे पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळवून देतो असे अमिष दाखवत रावेर तालुक्यातील केळी व्यापा-याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मोरगाव खुर्द ता.....
अॅसीड टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीचा विनयभंग
जळगाव : शाळेत जाणा-या अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन तिला आपल्यासोबत चलण्याचा आग्रह आणि लग्न करण्याची तसेच अॅसीड टाकण्याची धमकी देणा-या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला....
जळगाव शहरातील के.सी. पार्क परिसरात गोळीबार
जळगाव : जळगाव शहराच्या के.सी. पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत आज 27 जुलैच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत कुणी जखमी....
वस्तीगृहातील पाच बालिकांवर लैंगिक अत्याचार
जळगाव : मुलींच्या वस्तीगृहातील काळजी वाहकाने पाच बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. लैंगिक छळ करणा-या या काळजीवाहकाने या बालिकांसोबत अनैसर्गिक संगोग देखील केल्याचे....
कंपनीच्या बंद गोडावून मधून चोरी करणा-यास अटक
जळगाव : ब-याच दिवसांपासून बंद असलेल्या गोडावूनची खिडकी तोडून आतील लोखंडी वायरचे तिन बंडल चोरुन नेणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.....
चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरट्यास अटक
जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. संतोष शांताराम सपकाळे (रा. जोशीवाडा मेहरुण....



