jalgaon crime

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

—
April 2, 2022

जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत नंतर खूनाचे वाढीव कलम लागलेल्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला....

तहसीलदारांना झाली लाचेची लागण!!——— एसीबीने केली नाही त्यांची पाठराखण

—
April 1, 2022

जळगाव : वयाच्या तिशीत एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळालेल्या तहसीलदारपदाचा गैरवापर करण्याची कुबुद्धी बोदवडचे तरुण तहसीलदार योगेश टोंपे यांना नडल्याचे आज दिसून आले. सरकारी नोकरीच्या....

विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

—
April 1, 2022

जळगाव :  पतीच्या गैरहजेरीत परपुरुषाकडून वेळोवेळी होणारी छेडखानी, तिला व्हिडीओ कॉल करुन त्रास देणे अशा नेहमीच्या त्रासाला वैतागून विवाहितेने गळफास घेत केलेल्या आत्महत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिस....

चोरीचे जेसीबी विकत घेणा-यास अटक

—
March 31, 2022

जळगाव : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथून चोरी करण्यात आलेले जेसीबी मशीन विकत घेणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी जालना जिल्ह्यातील....

पोलीसांच्या ताब्यातुन पलायन करणारा एलसीबीच्या जाळ्यात

—
March 31, 2022

जळगाव : धुळे ते भुसावळ प्रवासादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातील आरोपीने संधी साधून पलायन केल्याची घटना घडली होती. राजू विक्रम कांडेलकर असे पलायन केलेल्या....

जळगावच्या नवीपेठेत दागिने व रोख रकमेची चोरी

—
March 30, 2022

जळगाव : बहिणीने भावाकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या दागीन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

भुसावळ शहरातून तलवारी जप्त

—
March 30, 2022

जळगाव : भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी भागातून तिन तलवारी जप्त केल्या असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुलाम गौस कालू शहा याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल....

जि.प. ठेकेदाराची मध्यरात्री लुट – एकास अटक, दुसरा फरार

—
March 29, 2022

जळगाव : पाचोरा येथील रहिवासी असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम ठेकेदाराची जळगाव शहरात मध्यरात्री लुट करण्यात आली. लुट करणा-या दोघांपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.....

एसटी कर्मचा-याने संपवली जीवनयात्रा

—
March 28, 2022

जळगाव : माझी मनस्थिती खराब असल्यामुळे मी टोकाचे पाऊल उचलत असून माझ्या आत्महत्येशी माझ्या कुटूंबाचा कुठलाही संबंध नाही असा उल्लेख करत एसटी कर्मचा-याने आपली जीवनयात्रा....

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत चंदन तस्करी उघड

—
March 28, 2022

जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या पथकाने दोघा चंदन तस्कराने अटक केली आहे. वजीर खान मेहमुद खान (32) आणि असलम चांद....

Previous Next