jalgaon police
दिवंगत पोलीस अंमलदारांच्या पाल्यांना नियुक्तीपत्र
जळगाव : शासकीय सेवेत असताना दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अनेक वर्ष प्रतीक्षेत राहावे लागते. मात्र अलीकडे शासनाने अनुकंपा भरतीची मर्यादा वाढवली आहे. जळगाव....
परप्रांतीय दोघा मोबाईल चोरट्यांना अटक
जळगाव : नववर्षाच्या स्वागतानिमीत्त गर्दीचा गैरफायदा घेत मोबाईल चोरी करणा-या दोघा परप्रांतीय मोबाईल चोरट्यांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सर्वजीत कुमार....
बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-यास अटक
जळगाव : बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली आहे. अजित गुजर बारेला (रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा)....
ताट वाजवू नका सांगण्यास गेला आणि जीव गमावून बसला
जळगाव : घरासमोर जोरजोरात ताट वाजवून थर्टी फर्स्टचा जल्लोष करणा-या तरुणाला ताट वाजवू नका असे सांगण्यास गेलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेप्रकरणी धरणगाव....
रेशनच्या धान्याच्या अपहार – उप विभागीय अधिका-यासह चौघा तहसिलदारांविरुद्ध गुन्हा
जळगाव : संगनमताने 7 लाख 27 हजार 244 रुपये किमतीच्या गहू, साखर व तांदूळ या रेशनच्या धान्याचा अपहार केल्याप्रकरणी भुसावळ महसुलच्या तत्कालीन उप विभागीय अधिका-यांसह....
आठ लाखाच्या लाचेची मागणी – तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : आठ लाख रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी जळगाव एसीबी पथकाने केलेल्या कारवाईत तिघांंविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल पाटील (कनिष्ठ....
विवाहीतेने घेतला गळफास – पती व सासुला अटक
जळगाव : तांबापुरा परिसरातील विवाहीतेने मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिचा पती व सासु अशा दोघांना एमआयडीसी....
अल्पवयीन मुलीस पळवणा-या पश्चिम बंगालच्या आरोपीस अटक
जळगाव : पश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीस पळवून आणणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अपह्रत अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीच्या....
बळजबरी बालविवाह – तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : अल्पवयीन मुलीचा बळजबरी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर....
आपल्या नावाचा, सहीचा गैरवापर – गुप्ता यांचा दावा
जळगाव : आपल्या नावाचा गैरवापर होत असून बनावट सहीने शासकीय कार्यालयात माहिती मागीतली जात असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.....


