jalgaon police

पाच रुपयात तरुणाला मिळाली फसवणूकीची लिंक!! खात्यातून 85 हजार गायब होताच झाले त्याला क्लिक

August 6, 2022

जळगाव : कमी किमतीत इलेक्ट्रीक सामान घेण्यासाठी दिल्ली गाठणा-या तरुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

उड्डाणपुल सुरु करण्यासाठी जनतेचा सुटला धीर!– ठेकेदाराचा मनमानी कारभार खरच किती बधीर?

August 6, 2022

जळगाव : वारंवार मुदतवाढ मागून चालढकल करणा-या कंत्राटदाराच्या कामाला वैतागून अखेर माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या पुढाकाराने आहे त्या अवस्थेत उड्डाणपुलाचे बॅरिकेट्स काढून जळगावचा शिवाजीनगर पुल आजपासून....

चारचाकी वाहनाच्या धडकेत घोड्याचा मृत्यु – गुन्हा दाखल

August 5, 2022

जळगाव : चारचाकी छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत घोड्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जयवंत महाले उर्फ सोनल....

पो. नि. राकेश मानगावकर यावल पोलिस स्टेशनचे प्रभारी

August 5, 2022

जळगाव : यावल पोलिस स्टेशनचा कारभार राकेश मानगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गुरुवारी आदेश काढल्यानंतर राकेश मानगावकर यांनी यावल....

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक

August 3, 2022

जळगाव : शहरातील नशेमन कॉलनी – मास्टर कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. 28 जुलै रोजी रात्री....

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

August 3, 2022

जळगाव : अल्पवयीन बालकाच्या मदतीने मोटारसायकली चोरुन त्यांची विल्हेवाट लावणा-या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. दादा बारकु ठाकुर असे अटक....

विनोद पाटील यांची कुलसचिवपदावरील नियुक्ती रद्द व्हावी – गुप्ता यांची मागणी

August 2, 2022

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विनोद पाटील यांची झालेली नियुक्ती रद्द होण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी....

उ.म.वि. कुलसचिव पदाची नियुक्ती आली वादात?

August 1, 2022

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलसचिव पदासाठी मुलाखतींचे सत्र 30 जुलै 2022 रोजी आटोपले असून विनोद प्रभाकर पाटील यांची नियुक्ती झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र....

टोल वसुलीचा ठेका दीर्घकाळ राहण्यासाठी आकड्यांची हेराफेरी?

August 1, 2022

जळगाव : टोल नाक्यावर बनावट पावत्यांच्या माध्यमातून जमा रकमेची हेराफेरीसह महसुल कमी येत असल्याचे दाखवून टोल वसुलीचा ठेका दिर्घकाळ मिळण्यासह पुढील टेंडर कमी रकमेत मिळवण्यासाठी....

रिक्षाचालकाच्या रुपात बनले होते लुटारु—– प्रवाशांच्या रुपात हेरायचे धनिक वाटसरु!!

August 1, 2022

जळगाव : एकट्यादुकट्या वयोवृद्ध आणि धनिक प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवून वाटेत निर्मनुष्य जागी त्यांना लुटण्याचे अनेक प्रकार यापुर्वी जळगाव शहरात घडलेले आहेत. घडलेले हे प्रकार....

Previous Next