jalgaon police
तरुणाच्या हत्येचा आरोप, आत्महत्येची चर्चा
जळगाव : दशक्रिया विधीदरम्यान सुरु झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुस-या दिवशी मृतदेह आढळून आला. उत्तम उर्फ पिंटू रघुनाथ ढोणी (33) असे जामनेर तालुक्यातील कापूसवाडी....
गावठी पिस्टलसह तरुणाला अटक
जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर – बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरुन पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. अनुराग लक्ष्मण सनगत (20) रा.जामनेर....
पाचोरा पीपल्स बँकेत अपहार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : तत्कालीन सहायक निबंधकांनी पाचोरा पीपल्स बँकेत सन 2011 ते 2016 या कालावधीत बनावट कागदपत्रांचा वापर करत 10 लाख 20 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी....
पादचा-याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव : महामार्गाने मार्गक्रमण करणा-या पादचा-यास ठोस मारुन अपघाती मृत्यूस कारणीभुत ठरणा-या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 एप्रिल रोजी रघुनाथ....
चाळीसगावला 82 लाखांचा गुटखा जप्त
जळगाव : संशयास्पद अवस्थेत भरधाव वेगातील कंटेनरला अडवून केलेल्या तपासणीदरम्यान चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाला सुमारे 82 लाख 25 हजार 100 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला....
एलसीबी पथकाच्या कौशल्याने खूनाच्या आरोपीस अटक
जळगाव : जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात 4 एप्रिल रोजी खूनाची घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात संशयित आरोपीस अटक करण्याकामी एलसीबी पथकाचे कौशल्य दिसून आले आहे.....
जळगावात पुन्हा खूनाची घटना
जळगाव : आज सायंकाळी जळगावच्या शिवाजीनगर हुडको परिसरात खूनाची घटना उघडकीस आली असून खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी याच परिसरात अनैतिक संबंधातून खूनाची घटना....
चोरीच्या दोन मोटार सायकलसह चोरट्यास अटक
जळगाव : अट्टल गुन्हेगारी वृत्तीच्या मोटार सायकल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.....
बारा बैलगाड्यांच्या चाकाखाली आल्याने एक ठार
जळगाव : गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ शहरातील गुरुद्वारापासून जळगाव नाक्यापर्यंत बारा बैलगाड्या ओढण्याची प्रथा आहे. कोरोना काळातील दोन वर्षाचा अपवाद वगळता नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ....
जळगाव पोलीस दलातर्फे “तरंग स्नेह मेळावा”
जळगाव : “चला हवा येवू द्या” या मालीकेचे लोकप्रिय कलाकार कुशल बद्रीके, सागर कारंडे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका वैशाली माडे....




